शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर अपघातात टिप्परचालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 14:03 IST

Washim News : औरंगाबाद-नागपूर महामार्गावर अपघातात टिप्परचालक ठार झाला.

शिरपूर जैन : खासगी प्रवाशी वाहन आणि टिप्परमध्ये समोरासमोर धडक झाल्याने टिप्परचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद-नागपूर द्रुतगती महामार्गावरील चांडस-कळमगव्हाण गावादरम्यान १७ ते रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. दीपक खुशालराव देशमुख (गवळी) असे मृतकाचे नाव आहे. शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत औरंगाबाद-नागपूर द्रुतगती मार्गाने एम एच ४० बिजी ६००१ क्रमांकाचे खासगी प्रवाशी वाहन पूणे येथून मालेगावकडे येत होते तर एम एच ३७ टी ९९२२ क्रमांकाचे टिप्पर विरूद्ध दिशेने मेहकरकडे जात होते. चांडस-कळमगव्हाण या गावादरम्यान खासगी प्रवाशी वाहन आणि टिप्परमध्ये जबर धडक झाली. यामध्ये टिप्पर चालक दीपक खुशालराव देशमुख रा. चांडस याचे शीर धडावेगळे झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातात खासगी प्रवाशी वाहनाच्या चालकसह १० ते १२ प्रवासी सुद्धा जखमी झाले. ते परस्पर उपचारासाठी गेले असल्याने त्यांची नावे कळू शकली नाहीत. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक शरद साठे हे घटना स्थळावर हजर झाले. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात