शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन रानडुकरांचा विहिरीत पडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 13:03 IST

मंगरुळपीर: जंगलात पाण्याचे स्त्रोत नसल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी शिवारात भटकंती करीत असल्याने त्यांचा जीव धोक्यात येत असून, पाण्यासाठी भटकत असलेल्या तीन रानडुकरांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा शिवारात सोमवार ११ फेब्रुवारी रोजी घडली. 

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: जंगलात पाण्याचे स्त्रोत नसल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी शिवारात भटकंती करीत असल्याने त्यांचा जीव धोक्यात येत असून, पाण्यासाठी भटकत असलेल्या तीन रानडुकरांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा शिवारात सोमवार ११ फेब्रुवारी रोजी घडली. वनोजा शिवारात हरीण, रानडुक्कर, निलगाय आदि वन्यप्राणी मोठ्या संख्येने तहान भागविण्यासाठी वनोजा शिवारात फिरत आहेत. अशातच सोमवारी या शिवारातील वासुदेव राऊत यांच्या शेतातील विहिरीत तीन रानडुकरे पडली असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी ही माहिती वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टीम मंगरूळपीर शाखा वनोजाचे सदस्य आदित्य इंगोले यांना दिली. त्यावरून आदित्य इंगोले आणि त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळ गाठले; परंतु तिन्ही रानडुकरांचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याचे त्यांना दिसले. सदर घटनेची माहिती कारंजा-मंगरूळपीर वनपरिक्षेत्र अधिकारी देवानंद डोंगरे, तसेच मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे यांना देण्यात आली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी डाखोरे व वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टीमच्या सदस्यांनी तिन्ही मृत रानडुकरांना विहितीबाहेर काढले. यासाठी वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टीम मंगरूळपीर शाखा वनोजाचे सदस्य अमर खडसे, हरिष इंगोले, शुभम हेकड, सतिष गावंडे, वैभव गावंडे, आदित्य इंगोले, प्रदिप सावळे, चेतन महल्ले, गोपाल झोंबाडे, सौरव इंगोले, अतुल इंगोले यांचे सहकार्य लाभले. वनविभागाने पचंनामा करून तिन्ही मृत रानडुकरांना रितसर दफन केले.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीवMangrulpirमंगरूळपीर