शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणावरून तीघांनी केला सख्या चुलत भावाचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 12:56 IST

रिसोड : तालुक्यातील गोहगाव येथे  घराचे आंगण झाडण्याच्या वादावरुन तीघांनी त्यांचा चुलत भाऊ असलेल्या गजानन बानाजी नरवाडे ( वय ३८)  या युवकाचा खून केल्याची घटना २६ मार्च रोजी रात्री घडली. 

रिसोड : तालुक्यातील गोहगाव येथे  घराचे आंगण झाडण्याच्या वादावरुन तीघांनी त्यांचा चुलत भाऊ असलेल्या गजानन बानाजी नरवाडे ( वय ३८)  या युवकाचा खून केल्याची घटना २६ मार्च रोजी रात्री घडली. रिसोड पोलीसांत फियार्दी सविता गजानन नरवाडे  (वय ३५) यांनी  दिलेल्या तक्रारीनुसार, त्या मंगळवारी सायंकाळी स्वत:चे अंगण झाडत असतान शेजारी राहत असलेल्या आरोपींच्या घरी आणलेल्या टँकरच्या पाण्यात कचरा गेला. या कारणावरून राजू उत्तम नरवडे , नितीन उत्तम नरवाडे , समाधान उत्तम नरवाडे यांनी सविता नरवाडे यांचा पती गजानन नरवाडे याच्याशी वाद घालत त्यांना मारहाण केली. यामध्ये गजानन नरवाडे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्यांची प्रकृती खालावल्यामुळे डॉक्टरांनी  त्यांना वाशीम येथे उचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली . या प्रकरणातील तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली. यामध्ये राजू उत्तम नरवडे , नितीन उत्तम नरवाडे , समाधान उत्तम नरवाडे या तिघांचा समावेश आहे.  या तिन्ही आरोपिंवर कलम ३०२/३४ यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा तपास  रिसोड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक  अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आर. टी. खांदले , हेड कॉन्स्टेबल संजय गवई , पोलीस कांस्टेबल सतीश बांगर हे करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीMurderखूनRisodरिसोड