शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लाखाेंच्या मालमत्ता सुरक्षिततेसाठी हजाराेंची कुलुपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 12:47 IST

Washim News दणकट आणि महाग कुलपाला ८० टक्के लाेकांची पसंती असून, मध्यम दर्जाचे कुलपाचा १२ टक्के नागरिक वापर करतात.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :    घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य माणूस माेठी मेहनत करून आपले स्वप्न अस्तित्वात आणल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेसाठी हजाराे रुपयांचे कुलूप खरेदी करीत असल्याचे चित्र वाशिम शहरात असल्याचे कुलूप व्यावसायिकांशी चर्चा केल्यावरून दिसून आले. परंतु काही नागरिक आपल्या घरात चाेरण्यासारखे काय म्हणून तकलादू व स्वस्त कुलूपही वापरत असल्याचे दुकानदारांनी सांगितले. परंतु त्याचे प्रमाण फारच कमी आहे.वाशिम शहरात माेठ्या प्रमाणात वसाहती निर्माण हाेत आहेत. अनेक जण नवीन वसाहतींमध्ये घरे बांधून राहण्यास आले आहेत. यावेळी लाखाे रुपये खर्च करून घर बांधणारे नागरिक घरातील वस्तू सुरक्षिततेसाठी काेणत्या कुलपाला पसंती देतात यासंदर्भात लाेकमतच्या वतीने माहिती जाणून घेतली असता नागरिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महागडे व दणकट कुलपाचा वापर करीत असल्याचे पुढे आले आहे. ग्रामीण भागातील नागरिक मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते.  वाशिम शहरातील बाजारपेठेत ५० रुपयांपासून तर १० हजार रुपयांपर्यंतची कुलपे विक्रीस आहेत. यामध्ये माेर्टीस प्रकाराच्या कुलपाला सर्वाधिक मागणी आहे. त्या पाठाेपाठ पॅड लाॅक्सची विक्री हाेत आहे. दणकट आणि महाग कुलपाला ८० टक्के लाेकांची पसंती असून, मध्यम दर्जाचे कुलपाचा १२ टक्के नागरिक वापर करतात, तर जवळपास ८ टक्के नागरिक केवळ घराला कुलूप पाहिजे म्हणून स्वस्त कुलपाचा वापर करीत असल्याची माहिती वाशिम शहरातील कुलूप व्यावसायिकांशी चर्चा केली असता पुढे आली. कॅम लाॅक्स व डेडबाेल्ट लाॅक्स विक्रीचे प्रमाण नगण्य असून, नागरिक याची मागणी करीत नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. काेराेनामुळे घरफाेड्यांचे प्रमाण घटलेजानेवारी २०२० मधील ८ ते १० घरफाेडीच्या घटना वगळता मार्च ते ऑगस्टपर्यंत काेराेना संसर्गामुळे जिल्ह्यात एकही घरफाेडी झाल्याची घटना नाही. सप्टेंबर ते नाेव्हेंबरपर्यंत जवळपास १५ घरफाेड्यांची नाेंद करण्यात आली आहे. यामधील बहुतांश घरफाेडीचा शाेध लागून आराेपींना अटक करून त्यांच्याकडून चाेरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. घरफाेडी हाेऊ नये याकरिता पाेलिसांचा वाॅच आहे.

टॅग्स :washimवाशिमHomeघर