शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात मोफत प्रवेश संख्येऐवढेही अर्ज नाहीत; ३९ जागा राहणार रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 14:17 IST

वाशिम : वाशिम जिल्ह्यात अंतिम मुदतीपर्यंत एकूण ११७३ जागेसाठी ११३४ आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर झाल्याने ३९ जागा रिक्तच राहणार, यात शंका नाही.

ठळक मुद्दे२५ टक्के मोफत कोट्यातून प्रवेश देण्यासाठी  १० फेब्रुवारी ते ७ मार्च या दरम्यान आॅनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली.११७३ जागा असल्याने यापेक्षा जास्त अर्ज सादर होणे अपेक्षीत होते; प्रत्यक्षात एकूण प्रवेश संख्येऐवढेही अर्ज प्राप्त झाले नाहीत. ११३४ अर्ज प्राप्त झाल्याने ३९ जागा रिक्त राहणार आहेत.

वाशिम : दिव्यांगांसह मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी शिक्षण संस्थेत दिला जातो. वाशिम जिल्ह्यात अंतिम मुदतीपर्यंत एकूण ११७३ जागेसाठी ११३४ आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर झाल्याने ३९ जागा रिक्तच राहणार, यात शंका नाही.

शिक्षण हक्क कायद्याने (राईट टु एज्युकेशन म्हणजेच आरटीई) दिव्यांग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. प्राथमिक किंवा ज्या प्राथमिक शाळेला पूर्वप्राथमिक वर्ग जोडला असेल अशा शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. आरटीईअंतर्गत वाशिम जिल्ह्यात १०२ खासगी शाळांची नोंदणी झालेली आहे. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील २५ टक्के मोफत कोट्यातून प्रवेश देण्यासाठी  १० फेब्रुवारी ते ७ मार्च या दरम्यान आॅनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. ११७३ जागा असल्याने यापेक्षा जास्त अर्ज सादर होणे अपेक्षीत होते. प्रत्यक्षात एकूण प्रवेश संख्येऐवढेही अर्ज प्राप्त झाले नाहीत. ११३४ अर्ज प्राप्त झाल्याने ३९ जागा रिक्त राहणार आहेत. त्यातही शहरातील नामांकित शाळांसाठी विहित जागांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्याने लॉटरी पद्धतीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे यावर्षी मोफत प्रवेशाच्या अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :washimवाशिमeducationशैक्षणिक