शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

रिसोड शहरात एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 16:20 IST

चोरट्यांनी जवळपास अडीच लाखांचा ऐवज लंपास केला असून, याप्रकरणी रिसोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड: एकिकडे कोरोनामुळे शहरवासियांमध्ये धास्ती असताना, १ आॅगस्टच्या रात्रीदरम्यान शहरात एक दुकान व दोन घरात चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. चोरट्यांनी जवळपास अडीच लाखांचा ऐवज लंपास केला असून, याप्रकरणी रिसोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.शहरातील भाजीमंडी समोरील एका कॉम्प्लेक्समधील शिवशंकर कायंदे यांच्या वैष्णवी इलेक्ट्रॉनिक्सचे दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. १२ एलईडी, मिक्सर व इतर सामान्य मिळून तब्बल दोन लाखाचा ऐवज लंपास केला. दुसº्या घटनेत शहरातील प्रतिबंधित क्षेत्र पठानपुरा येथे दोन ठिकाणी घरफोडी झाली. शेख जमिर शेख लुकमान हे हाथगाड्यावर रेडिमेड कापड  व्यापार करीत असून ते पठाणपुºयात भाड्याने राहतात. १ आॅगस्ट रात्री ९ वाजतादरम्यान ते आपल्या नातेवाइकांकडे जेवायला गेले असता रात्री १०.३० वाजता परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे निदर्शनात आले. खिडकी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत पेटितील रोख ३१ हजार ४०० रुपये लंपास केले. तिसºया घटनेत पठानपुरा येथील क्वारंटीन असलेल्या एका व्यक्तीच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाट तोडून त्यातील २० हजार नगदी लंपास केले. या तिन्ही घटनेत चोरट्यांनी २ लाख ५१ हजार ४०० रुपयाचा ऐवज लंपास केला.

टॅग्स :RisodरिसोडwashimवाशिमCrime Newsगुन्हेगारी