शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, ऑनलाईन शिक्षण मिळणार कसे? ६५ टक्के पालकांकडे मोबाईल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 11:20 IST

शिक्षक, मुख्याध्यापकांनी केलेल्या सर्वेतून जिल्ह्यातील ६५ टक्के पालकांकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल नसल्याचे समोर आले.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सध्या ऑनलाईन शिक्षणाचे वारे वाहत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षक, मुख्याध्यापकांनी केलेल्या सर्वेतून जिल्ह्यातील ६५ टक्के पालकांकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल नसल्याचे समोर आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण देणार कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन व संचारबंदी आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सुट्ट्या देण्यात आल्या. वार्षिक परीक्षाही घेतली नाही. पहिली ते नववी आणि अकरावीचे निकालही ऑनलाईन पद्धतीने जाहिर करण्यात आलेले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने स्थानिक पातळीवर शिक्षण विभागावर सोपविला आहे. नियोजित वेळेवर शाळा सुरू करणे अशक्य असल्यास ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचा पर्यायही ठेवण्यात आला आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या आणि किती पालकांकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल यासंदर्भात सर्वेक्षण केले असता, ६५ टक्के पालकांकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल नसल्याचे समोर आले. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७९ शाळा आहेत. वर्ग पहिली ते आठवीची एकूण विद्यार्थी संख्या १ लाख २९ हजाराच्या घरात आहे. यापैकी ६५ टक्के अर्थात ८३ हजार ८०० पालकांकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल नाही. उर्वरीत ४५ टक्के पालकांकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल आहे. त्यामुळे नियोजित वेळेवर शाळा सुरू न झाल्यास, ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याच्या नियोजनातही ‘अ‍ॅन्ड्राईड मोबाईल’चा मोठा अडथळा राहणार आहे.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रonlineऑनलाइनStudentविद्यार्थी