शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

यशवंतराव चव्हाण विद्यालयाचा संघ राज्यस्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 14:02 IST

मंगरुळपीर :  जिल्हा क्रीडा संकलु अकोला येथे झालेल्या विभागीयस्तरिय शालेय थ्रो-बॉल स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण विद्यालयाचा १७ वर्ष वयोगटातील मुलींचा संघ विजयी होवून संघाची जिल्हा क्रीडा संकुल परभणी येथे होणाºया शालेय राज्यस्तरिय स्पर्धेकरीता निवड झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर :  जिल्हा क्रीडा संकलु अकोला येथे झालेल्या विभागीयस्तरिय शालेय थ्रो-बॉल स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण विद्यालयाचा १७ वर्ष वयोगटातील मुलींचा संघ विजयी होवून संघाची जिल्हा क्रीडा संकुल परभणी येथे होणाºया शालेय राज्यस्तरिय स्पर्धेकरीता निवड झाली आहे.स्पर्धेमध्ये अंतीम सामन्यांमध्ये अमरावती जिल्हा संघाला पराजित करुन मुलींनी विजेतेपद पटकाविले. विजयी संघाचे मोतीराम ठाकरे शिक्षण मंडळ कासोळाचे अध्यक्ष तथा माजी क्रीडा राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे , संस्था सचिव चंद्रकांत ठाकरे यांनी कौतूक केले. विजयी संघामध्ये स्रेहल आडे, सुहानी मानेकर, धनश्री भोयर, कस्तुरी देशमुख, रश्मी रोकडे, आदिती राऊत, फाल्गुनी नाकाडे, राधिका पवार, महिला जयस्वाल, अश्विनी गजभार, साक्षी ठाकरे, नूतन डाखोरे इत्यादी खेळाडू विद्यार्थीनींचा सहभाग होता. विजयी संघाला विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद सुडके व क्रीडा मार्गदर्शक गजानन विटकरे यांचे मार्गदर्शन लाभले. या संघाला दिपक चव्हाण, शिवानंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षीत करण्यात आले होते. विजयीखेळाडूंचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये, किशोर बोंडे, संजय पांडे, चंद्रकांत उप्पलवार, मिलींद काटोलकर, जानकी कुळकर्णी , संतोष कनकारवर, सुरज भड, कलिम मिर्झा, भारत वैद्य यांची यउपस्थिती लाभली होती.

टॅग्स :washimवाशिमcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी