शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

सेवा समाप्तीच्या फतव्याने शिक्षक धास्तावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 14:36 IST

१९ जानेवारीला झालेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण होतील, अशा शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सरकारने शिक्षकांनाशिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य केले आहे. न्यायालयानेही ‘टीईटी’साठी आता शेवटची संधी असून जे शिक्षक १९ जानेवारीला झालेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण होतील, अशा शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले आहेत. याऊपरही शाळा व्यवस्थापनाने अशा शिक्षकांना सेवेत कायम ठेवल्यास सरकार वेतन देणार नाही, अशा सूचना असल्याने जिल्ह्यातील संबंधित शिक्षक चांगलेच धास्तावले आहेत.प्राथमिक शिक्षकांसाठी राज्य सरकारकडून ‘टीईटी’ अनिवार्य करण्यात आली आहे. दरम्यान, यंदा झालेल्या ‘टीईटी’ परीक्षेस बसलेल्या; मात्र अद्यापपर्यंत परीक्षेचा निकाल न लागलेल्या जिल्ह्यातीलही काही शिक्षकांनी सरकारच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिका केल्या आहेत.संबंधितांना परीक्षेचा निकाल लागत नाही, तोपर्यंत नोकरीतून न काढण्याचा दिलासा न्यायालयाने दिला; परंतु परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांनाही नोकरीतून जावेच लागणार आहे, अशी स्थिती आहे. यामुळे शिक्षक चांगलेच धास्तावले आहेत. शिक्षक संघटनांचा आक्रमक पवित्रा‘टीईटी’ उत्तीर्ण न होणाºया शिक्षकांना सेवेतून कमी करण्याच्या निर्णयाविरूद्ध वाशिम जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिक्षकांच्या हितास्तव लवकरच मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक