शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे वाशिममध्ये  शनिवारी धरणे आंदोलन ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 14:32 IST

वाशिम -  शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे.

ठळक मुद्दे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे.जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागु करावी आदी मागण्यांसाठी सदरचे धरणे आंदोलन आयोजीत करण्यात आले आहे. या धरणे आंदोलनात जिल्हयातील म.रा. शिक्षक परिषदेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 

 

वाशिम -  शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. जिल्हयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन परिषदेचे अमरावती विभागीय सहकार्यवाह राजकुमार बोनकीले यांनी केले.

    परिषदेच्या १० व ११ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे पार पडलेल्या प्रांत अधिवेशनास संघटनेचे राजकुमार बोनकिले, विश्वनाथ सांगळे, धनंजय पांडे, कैलास बोरचाटे, दादाराव अंभोरे, पाचुसिंग साबळे, राजेंद्र घोरसड, नरेश सुरळकर, गणेश बेंडवाले, मोरे आदींनी सहभागी घेतला होता. या अधिवेशनात ठरल्याप्रमाणे १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन ठेवण्यात आले आहे. यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना  मागण्यांचे निवेदन देण्यात येईल. परिभाषीत अंशदायी पेन्शन योजना बंद करुन जुनी पेन्शन योजना लागु करावी, केंद्रीय कर्मचाऱ्यां प्रमाणे १ जानेवारी २०१६ पासून राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तरांना सातवा वेतन आयोग त्वरीत लागु करावा व नवीन परिभाषित अंशदायी पेंशन योजनेचा ३१ आॅक्टोंबर २००५ व २९ नोव्हेंबर २०१० चा शासन निर्णय रद्द घोषित करून जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागु करावी आदी मागण्यांसाठी सदरचे धरणे आंदोलन आयोजीत करण्यात आले आहे.

 या धरणे आंदोलनात जिल्हयातील म.रा. शिक्षक परिषदेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यां नी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विभागीय सहकार्यवाह राजकुमार बोनकिले, जिल्हाध्यक्ष  अजाबराव महल्ले, जिल्हा कार्यवाह विश्वनाथ सांगळे, धनंजय पांडे, राजेश मेहनकर, दादाराव अंभोरे, राजेश घोरसड, कैलास बोरचाटे, नरेश सुरळकर, पाचुसिंग साबळे, शैलेश वाडेकर, अमोल काटेकर, राजेश संगवई, विजय मोरे, सुदेश लोखंडे, प्रकाश राठोड, रामचंद्र वानखडे, प्रा. देशमुख आदींनी केले आहे. 

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षकWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय