शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाटणच्या तालुका कृषि अधिकाऱ्यांना मारहाणीचा वाशिममध्ये निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 13:52 IST

या घटनेचा जिल्ह्यातील कृषि विभागातील अधिकाऱ्यांनी १ सप्टेंबर रोजी निषेध नोंदवून दोषींवर कारवाईची मागणी केली.

दोषींवर कारवाईची मागणी : न्याय न मिळाल्यास असहकार आंदोलनलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पाटणी (जि.सातारा) येथील तालुका कृषि अधिकारी प्रविण आवटे यांना मल्हारपेठ येथे शेतकरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू असताना विक्रमबाबा पाटणकर नामक पदाधिकाऱ्याने मारहाण केली. या घटनेचा जिल्ह्यातील कृषि विभागातील अधिकाऱ्यांनी १ सप्टेंबर रोजी निषेध नोंदवून दोषींवर कारवाईची मागणी केली.यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे, की शासकीय कर्तव्य बजावत असताना चुकीच्या प्रवृत्तीमुळे शासकीय कामकाजात अडथळा निमाृण होवून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.कृषि विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर सद्या ओढवलेला कामाचा अतिरिक्त ताण, अपूरे मनुष्यबळ, असामाजिक तत्वांचा दबाव आदी कारणांमुळे त्यांचे मनोधैर्य खचत आहे. यावर प्रभावी तोडगा निघावा, यासाठी तातडीची पाऊले उचलावी. पाटणच्या घटनेस कारणीभूत व्यक्तीवर विनाविलंब गुन्हा दाखल करून अशा प्रवृत्तीस आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमEmployeeकर्मचारी