शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:44 IST

विविध मागण्यासाठी १४ नोव्हेबर रोजी स्वाभीमानी  शेतकरी संघटनेचा मोर्चा तहसील कचेरीवर धडकला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  : सोयजन येथील आत्महत्याग्रस्त सचिन मनोहर राठोड यांच्या कुटूंबाला शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणुन शासनाची विविध आर्थिक मदत द्या आणि मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा यासह विविध मागण्यासाठी १४ नोव्हेबर रोजी स्वाभीमानी  शेतकरी संघटनेचा मोर्चा तहसील कचेरीवर धडकला.यावेळी संघटनेच्यावतीने शासनाचा निषेध करुन मागण्यांचे निवेदन परिक्षावेधीन तहसीलदार निळे यांना  देण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, मानोरा तालुक्यात आठ महिन्यात कर्र्जबाजारी पणाला कंटाळुन दोन शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविली.नुकतेच सोयजना येथे एका युवा अविवहित शेतकºयाने विष प्राशन करुन आत्महत्या केली, परंतु अद्यापही आत्महत्याग्रस्त कुटूंबाला शासनाने कोणतीच आर्थिक मदत केलेली नाही तसेच मदतीचा प्रस्ताव सुध्दा प्रशासनाने केले नसल्याचे समजते. मध्यंतरी पावसाने ५० दिवसाच्या खंड दिला, त्यामुळे खरीपाच्या उत्पादनात कमालीची घट आली. त्यानंतर परतीच्या पावसाने पाठ फिरविल्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला असुन दुष्काळ सदृश्य स्थितीत आतापासुनच पाणी व जनावराना चारा टंचाई उदभवत आहे. या सर्वत्र बाबीचा विचार करुन तात्काळ आत्महत्या ग्रस्त कुटूंबाला आर्थिक मदत व मानोरा तालुका दुष्काळग्रस्त म्हणुन जाहीर करावा असे दिलेल्या निवेदनात शेतकरी स्वाभीमानी संघटनेच्यावतीने नमुद करण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे पदाधिकारी दामुअण्णा यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षºया आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना