शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेशनचा तांदूळ असल्याची शंका; ट्रक पोलिसांच्या ताब्यात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 16:20 IST

हा तांदूळ रेशनचा असल्याची शंका असून, याप्रकरणी पोलीस विभागाने पुरवठा विभागाशी १ आॅगस्ट रोजी पत्रव्यवहार केला.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : तांदळाची वाहतूक करणारा एम. एच. ४० ए.के. ६१४४ क्रमांकाचा ट्रक पोलीस चमूने पांगरखेडा-चांडस मार्गावर ३१ जुलैच्या रात्रीदरम्यान ताब्यात घेतला. हा तांदूळ रेशनचा असल्याची शंका असून, याप्रकरणी पोलीस विभागाने पुरवठा विभागाशी १ आॅगस्ट रोजी पत्रव्यवहार केला.सध्या जिल्ह्यात तांदळाचा काळाबाजार सुरू असल्याचे दिसून येते. तीन, चार प्रकरणात गुन्हेही दाखल झाले आहेत. ३१ जुलैच्या रात्री शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पांगरखेडा ते चांडस मार्गावर  एम एच ४० ए के ६१४४ क्रमांकाच्या ट्रकमधून तांदळाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. पवन बनसोड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय चव्हाण यांना माहिती दिली. वरिष्ठांच्या सुचनेनुसार वाशिम शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संतोष जवंजाळ, शिरपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे, जमादार दामोदर इप्पर व चमूने पांगरखेडा ते चांडस मार्गावर हा ट्रक पकडून पुढील चौकशीसाठी शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आला. ट्रकमधील तांदूळ हा रेशनचा आहे की नाही याबाबत पोलीस विभागाने पुरवठा विभागाशी पत्रव्यवहार केला. पुरवठा विभागाच्या तपासणीनंतर तांदूळ नेमका कोणता हे स्पष्ट होणार आहे. 

  ट्रकमध्ये किती क्विंटल तांदूळ आहे, हा तांदूळ रेशनचा आहे की नाही याबाबत पुरवठा विभागाशी पत्रव्यवहार केला. पंचनामा झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.- समाधान वाठोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक, शिरपूर जैन

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिसShirpur Jainशिरपूर जैन