शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सुरकंडी लघूप्रकल्प तुडुंब; पूल पाण्याखाली जाण्याची भीती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 14:50 IST

वाशिम - वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील लघू प्रकल्प पावसाच्या पाण्यामूळे तुडुंब भरला असून, प्रकल्पातील वाढत्या जलसाठयामूळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातून गेलेल्या रस्त्यावरील पुलावर  पाणी आले आहे.

ठळक मुद्दे या प्रकल्पात गेल्या तीन चार वर्षांपासून ७० पेक्षा अधिक टक्के जलसाठा होत आहे. सुरकंडी गावालगत असलेल्या कमी उंचीच्या पुलाच्या समपातळीत सद्यस्थितीत धरणातील जलसाठा आला.येत्या काही दिवसात हा पूल पाण्याखाली जाण्याची भीती वर्तविली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील लघू प्रकल्प पावसाच्या पाण्यामूळे तुडुंब भरला असून, प्रकल्पातील वाढत्या जलसाठयामूळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातून गेलेल्या रस्त्यावरील पुलावर  पाणी आले आहे. येत्या काही दिवसात पावसाची संततधार अशीच राहिली तर हा पूल पूर्णपणे पाण्यात जाण्याची भीती गावकºयांमधून वर्तविली जात आहे. यामुळे या भागातील अनेक गावांचा संपर्क तुटण्याच्या शक्यतेने गावकºयांची झोप उडाली आहे.वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील लांडकदरा शेतशिवारात सन २००७-२००८ मध्ये लघू प्रकल्पाचे काम सुरु झाले होते. तब्बल दहा वषार्नंतरही धरणाचे काम पूर्णत्वाकड आले नाही. धरणाच्या सांडव्याच्या भींतीचे काम सुरू असतांना सद्यस्थितीतीत पावसामूळे काम थांबविले आहे. चारशे हेक्टरच्या आसपास शेती सिंचनाखाली येणार असलेल्या या प्रकल्पात गेल्या तीन चार वर्षांपासून ७० पेक्षा अधिक टक्के जलसाठा होत आहे. यावर्षींच्या दमदार पावसामूळे या धरणातील पाणीसाठा जवळपास ८० टक्के झाला आहे. अजून एखादा पाऊस झाल्यास जलसाठयात वाढ होणार आहे. या धरणाच्या बुडीत क्षेत्रातील शेतशिवारातून मागील बाजूने वाशिमकडून येणारा जि. प. च्या अंतर्गत असलेला सुरकंडी खु., सुरकंडी बु, फाळेगाव थेट, शिरपूटी, कृष्णा, वारला, अनसिंग हा रस्ता जातो. या रस्त्यावर सुरकंडी गावालगत असलेल्या कमी उंचीच्या पुलाच्या समपातळीत सद्यस्थितीत धरणातील जलसाठा आला असून तो वाढत आहे. येत्या काही दिवसात हा पूल पाण्याखाली जाण्याची भीती वर्तविली जात आहे. या रस्त्यावरुन जाणाºया गावकºयांचा वाशिमशी संपर्क तुटण्याची तसेच सुरकंडी येथील शेतकºयांना शेतात जाणारा  रस्ताही  बंंद होणार असल्याच्या शक्यतेने गावकरी भयभीत झाले आहेत. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता या पुलाची उंची त्वरीत वाढविण्यात यावी, अशी मागणी पिरूभाई बेनिवाले यांच्यासह गावकºयांनी बुधवारी केली.

टॅग्स :washimवाशिमDamधरण