लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया खेर्डा येथे २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ जानेवारीच्या मध्यरात्री घडली. सुमेध गोपीचंद राठोड, असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी मृतकाचा नातेवाईक वासुदेव हरीश्चंद्र राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.वासुदेव राठोड यांनी आसेगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार खेर्डा येथील शेतशिवारातील झाडाला सुमेध गोपीचंद राठोड याने गळफास लावून आत्महत्या केली, अशा फिर्यादीवरून आसेगाव पोलिसांनी कलम १७४ अंतर्गत गुन्हा दाखल करीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. युवकाच्या आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.
मंगरुळपीर तालुक्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 18:51 IST
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया खेर्डा येथे २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ जानेवारीच्या मध्यरात्री घडली. सुमेध गोपीचंद राठोड, असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी मृतकाचा नातेवाईक वासुदेव हरीश्चंद्र राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मंगरुळपीर तालुक्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देआसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सुमेध गोपीचंद राठोड असे मृतकाचे नाव