शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

मालेगाव येथील पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 09:16 IST

मालेगाव (वाशिम) येथील रहिवासी तथा वाशिम येथील पोलीस दलात कार्यरत पोलीस शिपाई राहुल विलासराव रोकडे (वय २८) यांनी २६ नोव्हेंबर रोजी निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देवाशिम येथील पोलीस दलात होता कार्यरतशेतातील झाडाला गळफास लावून संपविली जीवनयात्रामालेगाव पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): येथील रहिवासी तथा वाशिम येथील पोलीस दलात कार्यरत पोलीस शिपाई राहुल विलासराव रोकडे (वय २८) यांनी २६ नोव्हेंबर रोजी निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत प्राप्त माहितीनुसार, राहुल रोकडे हे गेल्या काही दिवसांपासून कुठल्यातरी कारणाने अस्वस्थ होते. वडिलांनी विचारणा केल्यानंतरही त्यांनी ते कारण सांगितले नाही आणि २६ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजेच्या सुमारास नागरतास शेतशिवारातील निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले. या प्रकरणी आश्रू सोनाजी रोकडे यांनी मालेगाव पोलिसात फिर्याद दाखल केली.  त्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यू