शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुभाष राठोड यांची आत्महत्याग्रस्त कुटुंबियास भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 14:44 IST

मानोरा   : तालुक्यातील शेंदोना येथील सततच्या नापीकीने व थकीत कर्जाला कंटाळून बंडू बाबुलाल राठोड यांनी ३१ डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची शिवसेनेचे माजी जि.प.सदस्य  डॉ.सुभाष राठोड यांनी  ७ जानेवारी रोजी भेट घेवून सांत्वन केले व औषधीसाठी आर्थीक मदत केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा   : तालुक्यातील शेंदोना येथील सततच्या नापीकीने व थकीत कर्जाला कंटाळून बंडू बाबुलाल राठोड यांनी ३१ डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची शिवसेनेचे माजी जि.प.सदस्य  डॉ.सुभाष राठोड यांनी  ७ जानेवारी रोजी भेट घेवून सांत्वन केले व औषधीसाठी आर्थीक मदत केली.  दुष्काळामुळे हाताला काम नसल्याचे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी बंडु राठोड हे दोन महिन्यापासून आपल्या कुटुंबासह सोलापूर जिल्हयात उस तोडणीच्या कामाला गेले होते. घरी वयोवृध्द वडील आजारी पडल्याची बातमी कळताच कामधंदा सोडून ते घरी आले होते. आजारी वडीलांना पाहून सततच्या नापीकीने व बँकेच्या कर्जान हतबल होवून विष प्राशन करून आत्महत्या केली.  या दुष्काळाच्या गंभीर अवस्थेमुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे कळताच डॉ.सुभाष राठोड यांनी शेंदोना येथील या आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतली व कुटुंबाचे सांत्वन करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी डॉ.सुभाष राठोड यांचेसोबत आमकिन्हीचे माजी सरपंच सुभाष राठोड, गोंडेगाव माजी सरपंच वामन राठोड, गोंडेगाव माजी सरपंच लक्ष्मण मानकर, शिवसेनेचे मन्साराम राठोड, निलेष राठोड, उल्हास चव्हाण, श्रीकान्त राठोड व चंदु जाधव ईत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराShiv Senaशिवसेनाfarmer suicideशेतकरी आत्महत्या