शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचा असाही प्रामाणिकपणा; ९४ हजार रुपये केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 11:36 IST

Positive News : बंडू राठोड यांनी तब्बल ९४ हजार रुपये परत करून प्रामाणिकपणाचा परिचय दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुक्यातील कारपा  येथील शेतकरी बंडू राठोड यांनी तब्बल ९४ हजार रुपये परत करून प्रामाणिकपणाचा परिचय दिला आहे. तालुक्यातील कारखेडा येथील शेतकरी मोहन गुलाब जाधव  यांना जिल्हा मध्यवर्ती बॅकेकडून ९४९६१ रुपये पीककर्ज  मंजूर झाले.  मोहन जाधव  यांचे खाते क्रमांकाचा ९७४ असा शेवटचा क्रमांक  आहे. परंतु शेतकऱ्याच्या खात्यात  पैसे टाकताना बँक प्रशासनाची चूक झाली व ते पैसे ८७४ या खात्यात  २८ एप्रिल रोजी  जमा झाले. ते खाते  बंडू शंकर राठोड  रा. कारपा या शेतकऱ्याचे आहे. आपल्या खात्यात एवढी रक्कम जमा कशी झाली, या विचारात ते होते तर दुसरीकडे मोहन जाधव हे पैसे जमा न झाल्याने बँकेचे उंबरठे झिजवत होते.  खाते क्रमांक चुकल्याने तब्बल ९४ हजारपेक्षा जास्त रक्कम दुसरीकडे गेल्याने मोहन जाधव या शेतकऱ्याची चिंता वाढली. ही रक्कम कारपा येथील शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाल्याचे कळताच त्यांनी  कारपा गाठून बंडू राठोड या शेतकऱ्याशी भेट होताच  विनाअट मानोरा येथे विड्रॉल स्लीप भरून चुकीने खात्यात जमा झालेली रक्कम मानोरा येथे येऊन काढून दिली. शेतकरी बंडू राठोड यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल  त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी माजी जि प सदस्य सचिन रोकडे यांनी योग्य शिष्टाई केली.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी