शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून दिला मतदान करण्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:20 IST

मालेगाव येथील बाल शिवाजी विद्यालयाने ‘मतदान करा’ हा संदेश मानवी साखळीतून रेखाटला व मतदारांना मतदानाचे आवाहन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली 'स्वीप' कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये शिक्षण विभागामार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमांमध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.मालेगाव येथील बाल शिवाजी विद्यालयाने ‘मतदान करा’ हा संदेश मानवी साखळीतून रेखाटला व मतदारांना मतदानाचे आवाहन केले आहे. यामध्ये विद्यालयाचे १८० विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच नाना मुंदडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनीही अशाच संदेश रेखाटला. वाशिम येथील सौ. सुशीलाताई जाधव विद्या निकेतन शाळेमध्ये २३० विद्यार्थी व १० शिक्षकांनी मानवी साखळीतून ह्यमतदान कराह्ण हा संदेश तसेच ईव्हीएमच्या आकारातील लोगो बनवून मतदार जागृती केली आहे. शिक्षण विभागामार्फत आतापर्यंत चित्रकला, रांगोळी, घोषवाक्य स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर प्रभात फेरीद्वारेही मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी