शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची प्रवासी वाहतूक आता पूर्ण क्षमतेने; मात्र मास्क बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 11:15 IST

प्रवाशाला मास्क बांधणे आणि आगारात बसगाड्यांचे नियमित निर्जंतुकीकरण करण्याची सक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगाड्यांच्या निर्जंतुकीकरणाची सक्ती राहणार आहे.मास्क बांधणे आवश्यक राहणार आहे.

वाशिम : अनलॉक-४ अंतर्गत एसटीची प्रवासी वाहतूक आता पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येत आहे. ही प्रवासी वाहतूक करताना मात्र प्रत्येक प्रवाशाला मास्क बांधणे आणि आगारात बसगाड्यांचे नियमित निर्जंतुकीकरण करण्याची सक्ती करण्यात आली आहे. एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी या संदर्भातील पत्र १७ सप्टेंबर रोजी सर्व विभाग नियंत्रकांना पाठविले आहे.राज्यशासनाच्या निर्णयानुसार राज्यात २० आॅगस्टपासून सामाजिक अंतर राखून आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रमाणे आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू करण्यास राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) परवानगी दिली होती. त्यानुसार रा. प. विभागाकडून टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, कर्नाटक आणि गुजरात राज्यात १०० टक्के प्रवासी वाहतूक सुरू केल्याच्या धर्र्तीवर महाराष्ट्र राज्य एसटी मंडळाच्या बसेसद्वारेही पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तथापि, ही प्रवासी वाहतूक करताना बसमधील प्रत्येक प्रवाशास सॅनिटायझर लावणे, मास्क बांधणे आवश्यक राहणार आहे. प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या बसगाड्या निर्जंतूक करूनच मार्गस्थ करण्याच्या सुचना एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी सर्व विभागीय नियंत्रकांना १७ सप्टेंबर रोजी दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी