शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

 शेलुबाजार येथील वळणमार्गासाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 15:34 IST

शेलूबाजार (वाशिम) : संभाव्य अपघाती घटनांना आळा घालण्यासाठी शेलुबाजार येथील वळणमार्गाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी  दुपारी १.१५ वाजपासून व्यापारी व गावकºयांनी रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात केली.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार (वाशिम) : संभाव्य अपघाती घटनांना आळा घालण्यासाठी शेलुबाजार येथील वळणमार्गाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी  दुपारी १.१५ वाजपासून व्यापारी व गावकºयांनी रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात केली. यामुळे औरंगाबाद ते नागपूर या द्रुतगती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.औरंगाबाद ते नागपूर या द्रुतगती मार्गावरील शेलुबाजारनजीक वाहन अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. संभाव्य अपघाता्च्या घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या मागणीकरीता २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १.१५ वाजतानंतर गावकºयांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. ठोस आश्वासन दिल्याशिवाय रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा गावकºयांनी घेतला आहे. या रास्ता रोको आंदोलनामुळे औरंगाबाद ते नागपूर या द्रुतगती मार्गाबरोबरच मंगरूळपीर ते अकोला, शेलुबाजार मार्गे वाशिम ते कारंजा या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. चारही बाजूने वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन