शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेल्या नागरिकांना ‘एसटी’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 17:27 IST

नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी आता राज्य परिवहन महामंडळ (एसटी) सेवा देणार आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी शासनाने केलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे विविध जिल्ह्यात हजारो नागरिक अडकून पडले आहेत. या नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी आता राज्य परिवहन महामंडळ (एसटी) सेवा देणार आहे. तथापि, शासन निर्देशांच्या आणि अटींच्या अधीन राहून रितसर संबंधित जिल्हा प्रशासन, परिवहन अधिकारी, पोलिसांकडे परवानगी घेऊन नोंदणी करणाऱ्या लोकांसाठीच ही सेवा राहणार आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने २३ मार्चपासून लॉकडाऊन जारी केले आहे. परिणामी, नोकरी, शिक्षण व अन्य कारणांमुळे राज्याच्या विविध भागांत नागरिक अडकून पडले आहेत. सदर नागरिकांना ईच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी आणि शर्तीवर परवानगी दिली आहे. अशा नागरिकांची वाहतूक करण्याची तयारी राज्य परिवहन मंडळाने केली आहे. उपरोक्त नागरिकांची वाहतूक करताना विभागीय पातळीवर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून, शासनाच्या महसूल, पोलीस विभागासह परिवहन अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांच्याकडून प्रवासाबाबात मागणी नोंदविली असली तर त्याची माहिती घेऊनच एसटी प्रवासाची सोय केली जाणार आहे.

त्याशिवाय प्रवास करू इच्छिणाºया नागरिकाला शासनाने विहित केलेल्या प्रवासास अनुमती दिल्याबाबत सक्षम प्राधिकाºयाचे प्रमाणपत्र, तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र केल्यानंतर त्याची पडताळणी करून प्रवासमार्गाची माहिती घेतली जाणार आहे. प्रवास करू इच्छिणाºया नागरिकांच्या प्रवासमार्गाची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यासाठी सोडावयाच्या बससाठी आवश्यक संख्येचा प्रवासी गट तयार करूनच बस सोडली जाणार असून, ठरलेल्या प्रवासमार्गात सुरुवातीच्या ठिकाणानंतर शेवटच्या ठिकाणीच बस थांबवून प्रवासी उतरविले जातील. मधल्या ठिकाणी कोणताही प्रवासी उतरविला जाणार नाही.

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी