शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

वाशिममध्ये शुक्रवारी  राज्यस्तरीय नृत्यस्पर्धा: सामाजिक संघटनांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 5:52 PM

वाशिम : जिल्ह्यातील सामाजीक संघटनांनी पुढाकार घेत स्थानिक जिजाऊ सांस्कृतीक सभागृहात राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजन केले आहे.

ठळक मुद्देजिजाऊ सांस्कृतीक सभागृहात राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजन केले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रियंका मीणा यांच्या हस्ते होणार आहे.यात इच्छुक कलावंतांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

वाशिम : जिल्ह्यातील सामाजीक संघटनांनी पुढाकार घेत स्थानिक जिजाऊ सांस्कृतीक सभागृहात राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजन केले आहे. यात इच्छुक कलावंतांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशिय संस्था, राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहुउद्देशिय संस्था, सम्राट अशोक बहुउद्देशिय संस्था, स्वामी विवेकानंद सामाजिक बहुउद्देशीय संस्था, शिरपूर, युगगुरू बहुउद्देशिय संस्था, रिठद आदी संघटनांच्या संयुक्त विद्यमान होत असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रियंका मीणा यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे, जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे, सामाजिक वनिकरण अधिकारी कैलास राठोड, तहसिलदार बळवंत अरखराव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे, खुशबु चोपडे, प्राचार्य रेखा अढाव, नगराध्यक्ष अशोक हेडा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विपुल जाधव, सोनु शिंदे, भगवान ढोले, अविनाश नाईक, कैलास सुर्वे, कपिल भालेराव, अभय देशपांडे, अमोल खडसे, गौरी देशपांडे, सुमेध तायडे, पुजा शिंदे, सोनल तायडे, स्नेहल तायडे, तुषार घेवारे, विकास पट्टेबहादूर, सत्येंद्र भगत, डॉ. अर्जून ठाकुर, सुभाष रोकडे, गिरीष देशमुख, प्रशांत राठोड, महादेव क्षिरसागर आदिंनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमdanceनृत्य