शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

रेशिम शेतीसाठी वाशिम जिल्ह्यात तुती रोपनिर्मितीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 13:48 IST

वाशिम : जिल्ह्यात १७ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत राबविण्यात आलेल्या महारेशीम नोंदणी अभियानांतर्गत नोंदणी केलेल्या ४८० शेतकऱ्यांना तुती लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यातील निम्म्याहून अधिक शेतकºयांनी कोषनिर्मितीसाठी तुती रोपनिर्मिती सुरू केली आहे.

 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात १७ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत राबविण्यात आलेल्या महारेशीम नोंदणी अभियानांतर्गत नोंदणी केलेल्या ४८० शेतकऱ्यांना तुती लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यातील निम्म्याहून अधिक शेतकºयांनी कोषनिर्मितीसाठी तुती रोपनिर्मिती सुरू केली आहे.जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांनी रेशीम शेतीकडे वळावे, या उद्देशाने जिल्ह्यात महारेशीम नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील विविध गावांमध्ये या चित्ररथाच्या आधारे रेशीम शेतीविषयी जनजागृती करण्यात आली आणि या अभियानाला जिल्ह्यातील शेतकºयांचा उदंड प्रतिसाद लाभला. जिल्हाभरातील तब्ब्ल ४८० शेतकºयांनी रेशीम शेतीसाठी नोंदणी केलीे. शेतीला रेशीम उद्योगाची जोड देण्याच्या अनुषंगाने हे अभियान राबविण्यात आले. रेशीम शेती करण्यास तयारी दर्शविणाºया आणि प्रत्यक्ष नोंदणी करणाºया शेतकºयांना तुती लागवडीपूर्वी तुती रोपनिर्मिती करणे आवश्यक आहे. यासाठी नोंदणी करणाºयांना शेतकºयांचे वाशिम तालुक्यातील टो या गावात प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात रेशीम कार्यालयाच्यावतीने शेतकºयांना रोपनिर्मितीविषयी प्रात्यक्षिकाद्वारे या अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले आहे. रेशीम शेतीसाठी तुती लागवडीचे प्रशिक्षण घेणाºया शेतकºयांनी तुतीच्या लागवडीला सुरुवात केली आहे. तुती लागवडीचा कालावधी १५ जून ते १५ जुलैदरम्यान असल्याने शेतकºयांनी रोपनिर्मितीला वेग दिला असून, नोंदणी करणाºया शेतकºयांपैकी निम्म्या शेतकºयांनी रोपनिर्मितीस सुरुवात केल्याचे रेशिम विकास अधिकाºयांनी सांगितले.

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी