शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अडाण जलशयातील कृषीपंप पुर्ववत सुरू करा; इंझोरी परिसरातील शेतक-यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 16:55 IST

इंझोरी  (वाशिम): अडाण जलाशयातील कृषी पंपाची विद्युत पुरवठा हा पुर्ववत सुरु करण्यासाठी इंझोरी परिसरातील शेतक-यांनी ११ डिसेंबर रोजी माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिका-यासह  इतराकडे  निवेदनाव्दारे मागणी केली आहे.

ठळक मुद्दे आमदार प्रकाश डहाके व प्रशसकीय अधिका-यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी  (वाशिम): अडाण जलाशयातील कृषी पंपाची विद्युत पुरवठा हा पुर्ववत सुरु करण्यासाठी इंझोरी परिसरातील शेतक-यांनी ११ डिसेंबर रोजी माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिका-यासह  इतराकडे  निवेदनाव्दारे मागणी केली आहे.अडाण जलाशयामध्ये पाण्याचा साठा हा सन २००४, २००८  व २०१२ च्या तुलनात्मक जास्त प्रमाणात आहे. करिता इंझोरी, जामदरा, घोटी, तोरणाळा, म्हसणी, उंबर्डा , वाघोळा व वाकी आदि गावातील शेतकºयांनी या जलाशयावर आधारीत गहु, हरभरा बियाण्याची पेरणी आॅक्टोंबर महिन्यातच केली आहे .हे बियाणे अंकरुन मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे , तोपर्यंत शासनाच्यावतीने पाणी उपसा करण्याकरिता कोणतेही बंधन घातलेले नव्हते. मात्र अचानक ६ डिसेंबर रोजी मानोरा तहसीलदार यांनी पोलिस बंदोबस्तात  या जलाशयावर असणाºया शेतकºयांचे विद्युत पुरवठा खंडीत केला. यामुळे सर्व शेतकरयांची पिके ही सुकणार असुन शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. हे पिक वाचविण्याकरिता तोडलेला विद्युत  पुरवठा हा पुर्ववत सुरु करुन आमचे होणारे नुकसान टाकण्याकरिता उपविभागीय अधिकारी यांच्यासह  जिल्हाधिकारी,  मुख्यमंत्र्यासह संबंधीत विभागाना निवेदनाव्दारे मागणी केली आहे. तर या सोबतच पाटबंधारे विभाग दारव्हा यांनी अडाण जलाशयामधील सतत ८ ते १० दिवस पाणी हा कॅनल वरुन कसा व का सोडण्यात आला याची चौकशी करुन संबधीत कर्मचाºयावर कार्यवाही व्हावी अशी मागणी सुध्दा या गावातील शेतकºयांंनी केली आहे.उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देतांना माजी आमदार  प्रकाश डहाके  सोबत इंझोरी ,जामदरा, घोटी,   तोरणाळा, वाकी, वाघोळा व उंबर्डा येथील बहूसंख्य शेतकरी  बांधव उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमDamधरणFarmerशेतकरी