शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात पीक कर्ज वाटप प्रक्रियेस उत्स्फूर्त प्रतिसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 15:56 IST

वाशिम : गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरीप पीक कर्ज वाटप प्रक्रियेस जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चालूवर्षी १,४७५ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट असून ३ ते ९ एप्रिलदरम्यान २,९८२ शेतकºयांनी २८ कोटी ३८ लाख रुपयांचे कर्ज उचलल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे यांनी मंगळवारी दिली. 

ठळक मुद्दे चालूवर्षी १,४७५ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट असून ३ ते ९ एप्रिलदरम्यान २,९८२ शेतकºयांनी २८ कोटी ३८ लाख रुपयांचे कर्ज उचलले. २०१७ च्या खरीप हंगामात मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यां ना १,१५० कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते.

 वाशिम : गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरीप पीक कर्ज वाटप प्रक्रियेस जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चालूवर्षी १,४७५ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट असून ३ ते ९ एप्रिलदरम्यान २,९८२ शेतकºयांनी २८ कोटी ३८ लाख रुपयांचे कर्ज उचलल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे यांनी मंगळवारी दिली. २०१६ च्या खरीप हंगामामध्ये प्रशासनाने ९५० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट बाळगले होते. त्यापैकी अंतीम मुदतीपर्यंत प्रत्यक्षात ८९० कोटी रुपये वाटप झाला होता. २०१७ च्या खरीप हंगामात मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यां ना १,१५० कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी अंतीम मुदतीपर्यंत अर्थात १५ जुलै २०१७ पर्यंत केवळ ३१० कोटी रुपयेच (२७ टक्के) कर्ज वाटप झाले होते. कर्जमाफी मिळण्याच्या अपेक्षेने जिल्ह्यातील थकबाकीदार असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कर्ज अदा केले नव्हते. त्यामुळे त्यांना नव्याने कर्ज मिळू शकले नाही, हे त्यामागील प्रमुख कारण होते. यंदा मात्र राज्यशासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रदान केली असून अनेक शेतकरी सद्या कर्जमुक्त झाले आहेत. त्यामुळेच सुरूवातीच्या टप्प्यातच खरीप पीक कर्ज घेण्यास जिल्ह्यातील शेतकºयांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी