शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय नववर्षानिमित्त निघाली उत्स्फूर्त दुचाकी रॅली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: भारतीय नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा सणापासून होते. या औचित्यावर १८ मार्चला भारतीय नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील श्रीराम मंदिरापासून  दुपारी ४ वाजता भव्य दुचाकी शोभायात्रा काढण्यात आली. त्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. याप्रसंगी झालेल्या ‘जय श्रीराम’च्या गजराने संपूर्ण वाशिम नगरी दुमदुमून गेली होती. वाशिम येथे विहिंप, दुर्गा वाहिनी, मातृशक्ती, ...

ठळक मुद्देमहिलांचा लक्षणीय सहभाग: ‘जय श्रीराम’चा गुंजला गजर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: भारतीय नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा सणापासून होते. या औचित्यावर १८ मार्चला भारतीय नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील श्रीराम मंदिरापासून  दुपारी ४ वाजता भव्य दुचाकी शोभायात्रा काढण्यात आली. त्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. याप्रसंगी झालेल्या ‘जय श्रीराम’च्या गजराने संपूर्ण वाशिम नगरी दुमदुमून गेली होती. वाशिम येथे विहिंप, दुर्गा वाहिनी, मातृशक्ती, विश्वमांगल्य व बजरंग दल या सामाजिक संघटनांच्यावतीने भारतीय नववर्षाच्या स्वागतानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाही यानिमित्त विविध कार्यक्रम होणार असून, शोभायात्रेत मोटरसायल व सायकलस्वारांचाही समावेश होता. या शोभायाात्रेला स्थानिक श्रीराम मंदिरापासून प्रारंभ झाला. शोभायात्रेत वाशिम शहरातील माताभगिनी, युवती, युवा व समस्त नागरिक फेटे बांधून सहभागी झाले. विशेष सजविलेल्या रथावर भारतमातेची प्रतिमा, बुलेटस्वार फेटेधारी युवती हे शोभायात्रेचे वैशिष्ट्य ठरले. शोभायात्रेचा समारोप ग्राम आराध्य श्री बालाजी मंदिरात झाला.  

टॅग्स :washimवाशिम