शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात सोयाबिन बियाण्याचा तुटवडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 17:54 IST

‘लॉकडाऊन’चा परिणाम : १७ मे नंतरच सुटणार तिढा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगाम ऐन तोंडावर असताना सोयाबिन बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मध्यप्रदेशातील ज्या जिल्ह्यांमधून बियाणे उपलब्ध होते, ते जिल्हेच ‘लॉकडाऊन’मुळे बंद असल्याने ही परिस्थिती उद्भवली असून १७ मे नंतरच हा तिढा सुटू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात २५ मार्चपासून संचारबंदी व लॉकडाऊन लागू असून त्याचा शेती क्षेत्राला बराच मोठा फटका बसला आहे. तथापि, अत्यावश्यक सेवांसह कृषीविषयक कामांना संचारबंदीतून बहुतांशी शिथिलता देण्यात आली असून रेल्वेव्दारे माल वाहतूक देखील केली जात आहे. असे असले तरी मध्यप्रदेशातील इंदौर, उज्जैन, खंडवा या ज्या जिल्ह्यांमधून वाशिम जिल्ह्यात सोयाबिनसह इतर बियाणे येते, ते जिल्हेच सद्या ‘लॉकडाऊन’च्या कचाट्यात अडकले असून पुरेसे मजूर, कामगारांअभावी बियाणे निर्मिती व वाहतूक प्रभावित झाली आहे. परिणामी, वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सोयाबिनचे बियाणे येणे बंद झाले आहे. येत्या १७ मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ कायम राहणार असून किमान तोपर्यंत तरी हा तिढा सुटण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकºयांनी घरच्याच बियाण्याची यंदा पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे. त्यानुषंगाने तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायकांच्या माध्यमातून गावोगावी बैठका घेऊन जनजागृती केली जात असल्याचे दिसून येत आहे. खताचाही जाणवणार तुटवडा!जिल्ह्यात आतापर्यंत दरवर्षीच्या तुलनेत सुमारे ५० टक्के खतविक्री झालेली आहे; मात्र यापुढे खताचा देखील तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी ठराविक एकाच कंपनीच्या खताचा आग्रह न धरता विद्यापिठाच्या शिफारशीनुसार इतर खतांचाही वापर शेतीसाठी करावा. ऐन खरीप हंगामात खत खरेदी न करता आताच हळूहळू का होईना कृषी निविष्ठांची जमवाजमव करून ठेवावी, असे आवाहन वाशिमचे तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरीकर यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी