शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा, मानोरा तालुक्यातील २१ गावांच्या पाणी पुरवठा योजना आता सौर ऊर्जेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 14:37 IST

कारंजा : भविष्यात विजेच्या प्रश्नातुन ग्रामपंचायतींचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघावा यासाठी मतदार संघातील जास्तीत जास्त पाणी पुरवठा योजना सौरउर्जेवर कशा करता येईल यासाठी आपण प्रयत्नशील असुन पहिल्या टप्प्यात मतदार संघातील २१ गावांचा समावेश करून त्या योजना मंजुर करून घेतल्याचे  भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी सांगितले.

ठळक मुद्देभाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी प्रयत्नशील असुन पहिल्या टप्प्यात मतदार संघातील २१ गावांचा समावेश.वीजेच्या प्रश्नातुन सोडवणूक करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर बसविण्यात याव्या अशी आपण चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे केली होती.

कारंजा : भविष्यात विजेच्या प्रश्नातुन ग्रामपंचायतींचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघावा यासाठी मतदार संघातील जास्तीत जास्त पाणी पुरवठा योजना सौरउर्जेवर कशा करता येईल यासाठी आपण प्रयत्नशील असुन पहिल्या टप्प्यात मतदार संघातील २१ गावांचा समावेश करून त्या योजना मंजुर करून घेतल्याचे  भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीच्या योजना सौरउर्जेवर करण्यासाठी विद्युत मंडळाला मेडा मधुन तसेच जिल्हा नियोजनमधुन जास्तीत जास्त निधीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. याशिवाय मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या माध्यमातुन जास्तीत जास्त गावांचा समावेश करण्यासाठी व  भविष्यात गरज भासल्यास जास्तीत जास्त विंधन विहिरी तसेच खासगी विहिरींचे अधिग्रहन करून दृष्काळग्रस्त भागांना टँकरव्दारे मुबलक पाणी पुरवठा कसा करता येईल या प्रयत्नात आपण असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात ग्राम पंचायतींकडे वीज देयकाची थकबाकी असल्यामुळे व वीजेच्या प्रश्नातुन सोडवणूक करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर बसविण्यात याव्या अशी आपण चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे केली होती. त्या अनुषंगाने विभागीय महाव्यवस्थापक, महाउर्जा अमरावती यांनी सौर उर्जा पंपाकरिता वाशिम जिल्हा परिषद तसेच भुजल सर्वेक्षण विभागामार्पष्ठत सदर योजनेकरिता जिल्हा नियोजन समितीकडुन निधी उपलब्धतेबाबत  निर्देश  होते व संबंधित ग्रामपंचायत मार्पष्ठत प्रस्ताव देखील तातडीने पाठविण्याचे आदेश दिले होते.

 

कारंजा तालुक्यातील ग्राम इंझा, कामठवाडा, कार्ली, डोंगरगाव, गायवळ, धानोरा ताथोड, माळेगाव, पिंप्री वरघट, मोहगव्हाण, झोडगा, लाडेगाव, रामनगर, वडगाव इजारा, शिवण बु., पिंप्री मोडक, हिवरा लाहे आदी गावांचा समावेश. मानोरा तालुक्यातील ग्राम गव्हा, इंगलवाडी, चौसाळा, चोंढी, सोमनाथ नगर आदी गावांचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी