शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखविण्यात आला पंतप्रधानांच्या जीवनावरील लघुपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 13:31 IST

वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जीते हैं’ हा लघुपट जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सकाळच्या सत्रात दाखविण्यात आला.

ठळक मुद्देर्व शाळांनी तांत्रिक पूर्वतयारी करावी अशा सूचना वरिष्ठ स्तरावरून जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या होत्या.प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांच्या उपस्थितीत मेडशी येथील जिल्हा परिषद शाळेत हा लघुपट दाखविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जीते हैं’ हा लघुपट जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सकाळच्या सत्रात दाखविण्यात आला. काही शाळांना आवश्यक ते संगणक व अन्य साहित्याची ऊसनवारी करावी लागली.राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक मंगेश हडवळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'चलो जीते हैं' हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. या अर्ध्या तासाच्या लघुपटाचे प्रक्षेपण ‘लाइव्ह स्ट्रिमिंग’द्वारे १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० व दुपारी ३ वाजता शाळांमध्ये करावे, यासाठी सर्व शाळांनी तांत्रिक पूर्वतयारी करावी अशा सूचना वरिष्ठ स्तरावरून जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या होत्या. सर्व शाळांनी या लघुपटाच्या प्रक्षेपणासाठी ‘लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कम्प्युटर’ची सोय करावी, त्याचबरोबर किमान एक एमबीपीएस वेग असलेले इंटरनेट जोडणी, प्रोजेक्टर व स्क्रीन आणि स्पीकर्सची व्यवस्था करण्याचे आदेशही दिले होते. ज्या शाळांमध्ये संगणक व अन्य सुविधा नाहीत तसेच वीजपुरवठा खंडीत झालेला आहे, अशा शाळांमध्ये ऊसनवारीने आवश्यक ते साहित्य आणण्यात आले होते. मंगळवार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता हा लघुपट जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये दाखविण्यात आला. प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांच्या उपस्थितीत मेडशी येथील जिल्हा परिषद शाळेत हा लघुपट दाखविण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाNarendra Modiनरेंद्र मोदी