शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत धान्य खरेदीविरूद्ध शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 14:00 IST

व्यापारी अनधिकृत पद्धतीने शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करित आहेत. याविरोधात लोणी परिसरातील शेतकऱ्यांनी शनिवारी सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन केले. 

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी शनिवारी सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन केले.  संबंधित व्यापाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रिसोड कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबिनला ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत असताना लोणी येथे मात्र २५०० ते २६०० रुपयेच दर दिला जात आहे. याशिवाय अनेक व्यापारी अनधिकृत पद्धतीने शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करित आहेत. याविरोधात लोणी परिसरातील शेतकऱ्यांनी शनिवारी सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन केले. आंदोलक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लोणी येथे गत अनेक वर्षांपासून उपबाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. ठोस सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव हजारो टन शेतमालाची अल्पदराने विक्री करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेवून बंद असलेली उपबाजार समिती तत्काळ सुरू करावी व हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी करण्याचा प्रकार आढळल्यास संबंधित व्यापाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात ज्ञानेश्वर बोडखे, गोविंद सानप, विजय बोडखे, रवि बोडखे, चंदू चौगुले यांच्यासह इतर शेतकºयांनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडFarmerशेतकरीagitationआंदोलन