शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

वाशीम बसस्थानकामध्ये आवतरली ‘शिवशाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 7:29 PM

वाशीम :  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने वातावरण कुलीत निमआराम ‘शिवशाही’ बस सुरू केल्या आहेत. यवतमाळ-पुणे मार्गे वाशीम जाणा-या ‘शिवशाही’ बस वाशिम येथे आली असता बसच्या चालक वाहक चा सत्कार शिवसेनेच्यावतीने करण्यात आला. 

ठळक मुद्देवाहक व चालकाचा सत्कार लांबपल्ल्याचा प्रवास सुखकर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशीम :  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने वातावरण कुलीत निमआराम ‘शिवशाही’ बस सुरू केल्या आहेत. यवतमाळ-पुणे मार्गे वाशीम जाणा-या ‘शिवशाही’ बस वाशिम येथे आली असता बसच्या चालक वाहक चा सत्कार शिवसेनेच्यावतीने करण्यात आला. यावेळी कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष गजाननराव वडजीकर देशमुख, कृषी उपन्न बाजार समितीचे उपसभापती सुरेश मापारी, अशोक शिराळ, विभागीय सरचिटणीस रमेश वानखेडे, डेपो अध्यक्ष देवा राजगुरू, सचिव शाम मुंदरे, उपाध्यक्ष पंचुभाई वाघमारे, मधुकर लोणसुने, दत्ता खोमणे हे उपस्थित होती. यवतमाळ - पुणे मार्गे वाशीम जाणाºया बसच्या वाहक - चालकाचा भगवा रूमाल श्रीफळ देऊन गजाननराव वडजीकर देशमुख, सुरेश मापारी, अशोक ,  श्रीराम शिराळ यांनी केला. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सुरू केलेल्या शिवशाही बस मध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे खाजगी बसच्या तुलतेत सुखकर सुरक्षीत प्रवास होणार असल्याचे कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष गजाननराव वडजीकर तर  लाब पल्याचा रात्रीचा प्रवास करण्यासाठी सोय उपलब्ध झाली आहे. असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुरेश मापारी यांनी सांगितले

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ