शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर पोलिसांनी अवघ्या बारा तासात लावला मोबाईल चोराचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 15:11 IST

पोलीसांनी ताबडतोब तपास करुन या प्रकरणातील आरोपी सुमेध अशोक सावळे रा. पार्डी तिखे यास पोलीसांनी अवघ्या १२ तासात  मोबाईलसह ताब्यात घेतले.

ठळक मुद्देबेलखेड फाटयावर एका अनोळखी इसमाने चाकुचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून घेतला. यासंदर्भात १ मार्च रोजी जोंधनखेडा जि. जळगाव येथील मुक्तार दिलावर पठाण यांनी पोलिसात तक्रार दिली . या प्रकरणातील आरोपी सुमेध अशोक सावळे रा. पार्डी तिखे यास पोलीसांनी अवघ्या १२ तासात  मोबाईलसह ताब्यात घेतले.

शिरपूर : बेलखेडा फाटयावर एका अनोळखी इसमाने मोटारसायकल थांबवून, चाकुचा धाक दाखवून ३२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल पळविल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी रात्री दरम्यान घडली. यासंदर्भात १ मार्च रोजी जोंधनखेडा जि. जळगाव येथील मुक्तार दिलावर पठाण यांनी पोलिसात तक्रार दिली . त्यावरुन पोलीसांनी ताबडतोब तपास करुन या प्रकरणातील आरोपी सुमेध अशोक सावळे रा. पार्डी तिखे यास पोलीसांनी अवघ्या १२ तासात  मोबाईलसह ताब्यात घेतले.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मुक्तार दिलावर पठाण मोटारसायकलवर ग्राम भगवती ता. सेनगाव येथून देवूळगाव साखरशा येथे जात असतांना बेलखेड फाटयावर एका अनोळखी इसमाने चाकुचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून घेतला. पठाण यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता चाकू हातावर मारण्याचा प्रयत्न केला. तो वार वाचवितांना मोटारसायकलचे नुकसान झाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार भादवीचे कलम ३९२, ३४१, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनPoliceपोलिस