शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

युवकाने छेड काढल्यानेच ‘तिने’ केली आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:28 IST

अर्चना गावातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता, आकाश श्रीराम पवार याने तिचा हात धरून छेडछाड केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : आरोपी युवकाने हात धरून, पाठलाग करून छेडछाड केली. त्याच्या त्रासाला कंटाळूनच माझी बहिण अर्चना श्रीपत ढंगारे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार मृतक मुलीच्या बहिणीने मालेगाव पोलिसांत सोमवार, १६ सप्टेंबर रोजी दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी युवक आकाश श्रीराम पवार याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले.याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मालेगाव तालुक्यातील देवठाणा खांब येथील १९ वर्षीय युवती अर्चना ढंगारे हिने १८ आॅगस्ट २०१९ रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली होती. दरम्यान, १६ सप्टेंबर रोजी मृतक मुलीच्या बहिणीने पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की अर्चना ही ५ आॅगस्ट २०१९ रोजी गावातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता, आकाश श्रीराम पवार याने तिचा हात धरून छेडछाड केली. त्यावेळी अर्चनाने संतप्त होत पायातील चप्पल काढून त्याच्या तोंडावर मारली. त्यावेळी आरोपी तिथून निघून गेला. १८ आॅगस्ट २०१९ रोजी अर्चना कॉलेजला जात असताना आरोपी आकाश पवार याने तिचा पाठलाग करून तिची पुन्हा छेड काढली. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर तीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी आकाश पवार याच्यावर भादंविचे कलम ३०५ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास मालेगाव पोलिस करित आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwashimवाशिमManoraमानोरा