शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

मारहाणप्रकरणी दोन गटातील सात जणांवर गुन्हा दाखल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 2:28 PM

मंगरुळपीर (वाशिम) - शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी हिरंगी ता. मंगरूळपीर येथील दोन गटातील सात जणांवर १८ एप्रिल रोजी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम) - शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी हिरंगी ता. मंगरूळपीर येथील दोन गटातील सात जणांवर १८ एप्रिल रोजी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले आहेत.      पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विलास सावके रा हिरंगी यांनी तक्रार दिली की, १८ एप्रिल रोजी आरोपी रमेश चव्हाण,अविनाश चव्हाण व एक महिला रा हिरंगी यांनी फिर्यादिस मोबाईलवर सेल्फी फोटो काढण्याचे कारणावरून लोखंडी पाईप व लाथा बुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ केली.अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३२३,३२४,५०४,५०६,२९४,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.तर दुसऱ्या गटातील फिर्यादी सरिता चव्हाण रा हिरंगी यांनी तक्रार दिली की १८ एप्रिल रोजी आरोपी प्रमोद सुर्वे,दत्ता सुर्वे रा लाठी, विलास सावके व एक महिला रा हिरंगी यांनी शिवीगाळ केली.  फिर्यादिने विचारले असता आरोपीनी लोखंडी पाईपने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली व धमकी दिली.अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३२३,३२४,५०४,३४ व अनु जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी