शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

शेलुबाजार येथे गुराच्या बाजारात एकाच दिवशी सहाशेपेक्षा जास्त जनावरांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 16:04 IST

मंगरुळपीर - तालुक्यात बुधवारी शेलुबाजार येथे गुराच्या बाजारात एकाच दिवशी सहाशेपेक्षा जास्त जनावरांची विक्री झाली .

ठळक मुद्देयावर्षी तालुक्यात चारा,व पाणीटंचाईमुळे गुराच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. बुधवारी शेलुबाजार येथे गुराच्या बाजारात एकाच दिवशी सहाशेपेक्षा जास्त जनावरांची विक्री झाली . यात दोनशेहुन अधिक बैल,गोरे,म्हशी तर तीनशेहुन अधिक शेळ्याचा समावेश होता.

 मंगरुळपीर - यावर्षी तालुक्यात अपुरा पाउस पडल्याने ऐन हिवाळ्यातच पाणीटंचाई निर्माण झाली. याचा परिणाम चारा,व पाणीटंचाईमुळे गुराच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. मंगरुळपीर तालुक्यात बुधवारी शेलुबाजार येथे गुराच्या बाजारात एकाच दिवशी सहाशेपेक्षा जास्त जनावरांची विक्री झाली . यात दोनशेहुन अधिक बैल,गोरे,म्हशी तर तीनशेहुन अधिक शेळ्याचा समावेश होता.मंगरुळपीर तालुक्यात यंदा वार्षिक सरासरीच्या केवल ४४ टक्के पाउस पडला आहे . परिणामी भुगर्भ जलपातळीत कमालीची घट झाली विहीरी,तलाव,आटल्या आहेत तालूक्यातील १५ प्रकल्पापैकी ६ प्रकल्प कोरडै पडले आहे . उर्वरीत ९ प्रकल्प मीळून १६ टक्के उपयुक्त जलसाठा उरलेला नाही . शेतशिवारात हिरवा चारा दिसत नाही ,पावसाअभावी कृषीउत्पादन घटल्याने सोयाबीन,तुर,मुग,उडीद,आदी धान्याचे कुटारही पुरेसे उपलब्ध नाही .त्यातच तालुक्यात ज्वारीचा पेरा नसल्याने आणी बोंडअळीने कपासी खाल्याने कडबा, सरकीसुध्दा दिसेनासी झाली आहे . अर्थात जनावराच्या चार्‍याचे सर्व स्रोतच अक्षम झाल्याने तालुक्यात अतीभिषण चाराटंचाई आणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे .मग जनावरे पाळावी कशी? हा यक्षप्रश्न पशुपालकासमोर निर्माण झाला आहे . त्यामुळे मुक्या जीवाला चाऱ्या , पाण्याविना ठेवुन हाल केल्यापेक्षा कुठेतरी चाऱ्याची व्यवस्था या उद्देशाने बहुतांश पशुपालक जनावरांची विक्री करीत आहेत .

टॅग्स :washimवाशिमMarket Yardमार्केट यार्ड