शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळविले; आरोपीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 17:49 IST

मानोरा : तालुक्यातील चोंढी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीला एका आरोपीने लग्नाचे आमिष दाखवुन पळुन नेल्याची घटना २६ जुलै रोजी उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुक्यातील चोंढी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीला एका आरोपीने लग्नाचे आमिष दाखवुन पळुन नेल्याची घटना २६ जुलै रोजी उघडकीस आली. पिडीत मुलीच्या वडीलाने दिलेल्या फिर्यादीवरुन मानोरा पोलिसांनी २७ जुलै रोजी आरोपीवर गुन्हा दाखल केला.अल्पवयीन मुलीच्या वडीलाने मानोरा पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले  की, २६ जुुुुलै रोजी मानोरा येथील एका विद्यालयात जाते, असे सांगुन त्यांची मुलगी घरून निघून गेली. शाळा सुटल्यानंतर बराच वेळानंतर मुलगी घरी परत आली नाही. अन्यत्र विचारपूस केली असता व शोध घेतला असता ती आढळून आली नाही. तिला गावातीलच आरोपी रमेश वासुदेव राठोड याने लग्नाचे आमिष दाखवुन पळवुन नेल्याची तक्रार पिडीत मुलीच्या वडीलाने दिली. सदर  मुलगी १७ वर्षीय असल्यामुळे मानोरा पोलिसांनी फुस लावुन नेल्याप्रकरणी आरोपी रमेश वासुदेव राठोडविरुध्द कलम ३६३ भादंवी नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नाईक करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराCrime Newsगुन्हेगारी