शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

ठरावानंतरही क्षतिग्रस्त वर्गखोल्या ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 14:51 IST

वाशिम : तालुक्यातील माळेगाव येथील जिल्हा परिषद पा्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या गत दोन वर्षापूर्वी वादळ वाºयामुळे क्षतिग्रस्त झाल्या होत्या. या संदर्भात दुरुस्ती ठरावानंतरही आजपर्यंत दुरुस्त करण्यात आल्या नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तालुक्यातील माळेगाव येथील जिल्हा परिषद पा्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या गत दोन वर्षापूर्वी वादळ वाºयामुळे क्षतिग्रस्त झाल्या होत्या. या संदर्भात दुरुस्ती ठरावानंतरही आजपर्यंत दुरुस्त करण्यात आल्या नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना उन्हात, थंडीत बाहेर बसून शिक्षणाचे धडे घेण्याची वेळ आली आहे.जि.प.प्राथमिक शाळा माळेगाव येथील वर्ग खोली व अंगणवाडी इमारत ही गेल्या दोन वर्षापासुन वादळी वाºयामुळे क्षतीग्रस्त झालेली असतांना तसेच यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने दोन वेळा ठराव  व शिवसंग्राम संघटनेच्यावतीने दोन वेळा ा निवेदन दिले. परंतु अद्याप पर्यंत कुठल्याच प्रकारची ठरावाची किंवा निवेदनाची दखल घेतली नाही. अशा हलगर्जीपणामुळे माळेगाव येथील लहान चिमुकले गेल्या दोन वर्षापासुन उघड्यावर व उन्हात , थडीत  ज्ञानार्जनासाठी बसत आहेत.  परिणामी  त्या मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या मुलांच्या भविष्याच्या व आरोग्याचा विचार करुन या प्रकरणाची तातडीने दखल घेण्यात यावी व तेथील वर्गखोल्यांचे बांधकाम त्वरित चालु करण्यात यावेत.  अन्यथा शाळेतील विद्यार्थी पालकवर्ग व शिवसंग्राम संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपोषणाला बसुन आपल्या प्रशासनाविरुध्द आवाज उठविला जाईल व होणाºया परिणामास  आपण जबाबदार राहिल अशा आशयाचे निवेदन महादेव रामेश्वर उगले यांनी शिक्षणाधिकारी वाशिम यांना दिले आहे.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा