शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीवप्रेमींच्या सतर्कतेमुळे वाचला जखमी मोराचा जीव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 16:35 IST

वन्यजीव प्रेमींना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लगेचच वनविभागाशी संपर्क साधल्याने या मोराचा जीव वाचू शकला. 

लोकमत न्यूज नेटवर्क आसेगाव (वाशिम) : येथून जवळच असलेल्या सनगाव येथे रविवारी सकाळी समाधान चंपत भगत यांच्या शेतात राष्ट्रीय पक्षी असलेला मोर जखमी अवस्थेत आढळून आला. वन्यजीव प्रेमींना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लगेचच वनविभागाशी संपर्क साधल्याने या मोराचा जीव वाचू शकला. सनगाव येथील शेतकरी समाधान चंपत भगत यांना रविवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय पक्षी असलेला मोर जखमी अवस्थेत पडून असल्याचे दिसले. त्यांनी या संदर्भात वन्यजीवपे्रमी सतिश भगत, प्रदीप सोनुने, ऊजेश भगत विशाल भगत, बाळू भगत यांना माहिती दिली. त्यावरून या वन्यजीवप्रेमींनी घटनास्थळावर पोहोचत मोराला ताब्यात घेत वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांना ही माहिती दिली. गौरवकुमार इंगळे यांनी वनविभागाशी संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर वनरक्षक पोले आणि त्यांचे सहकारी भगत यांनी हा मोर ताब्यात घेऊन उपचारासाठी पशूवैद्यकीय दवाखान्यात नेला. त्यामुळे मोराचा जीव वाचविणे शक्य झाले.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीव