शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

आई-वडिलांचे तृप्ती???????, गुंजनच्या मदतीसाठी महिला सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:50 IST

आई-वडिल अचानक सोडून गेल्यानंतर चिमुकली गुंजन व तृप्तीचा सांभाळ म्हातारी आजी करत असल्याची व्यथा सोशल मीडियावर मांडली गेली. ती ...

आई-वडिल अचानक सोडून गेल्यानंतर चिमुकली गुंजन व तृप्तीचा सांभाळ म्हातारी आजी करत असल्याची व्यथा सोशल मीडियावर मांडली गेली. ती वाचून अनेकांच्या पापण्या ओल्या झाल्या. सेवाभावी दृष्टिकोनातून अनेकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. किराणा, शैक्षणिक साहित्य व रोख रकमेचीही मदत केली, तर काहींनी शिक्षण कार्यासाठी हातभार लावण्याचा संकल्प केला. एवढेच नव्हे तर प्रशासनानेही डाके कुटुंबीयांच्या दारापर्यंत येवून शासकीय योजनेसह पालकत्वासाठीही चर्चा केली.

अजूनही सेवाकार्याची संधी म्हणून सेवाभावी लोक मदत करत आहेत. अशातच यापुढे एक महिला म्हणून सक्षमपणे गुंजन आणी तृप्तीच्या पाठीशी राहीन, असा विश्वास देत ध्यास फाऊंडेशनच्या अश्विनी अवताडे यांनी शैक्षणीक साहित्य व खाऊ देवून चिमुकल्या मुलींशी गप्पा केल्या. या मुलींना सांभाळणाऱ्या आजीलाही धीर दिला. यावेळी डाॅ. राम अवताडे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

080921\1624-img-20210908-wa0020.jpg

*मंगरूळपीर येथील अशोकनगरमधील तृप्ती आणी गुंजनच्या मदतीसाठी आता महिलांचाही पुढाकार*

'ध्यास' फाऊंडेशनच्या अश्वीनी अवताळे यांनी घेतली डाके कुटुंबियाची भेट

*एक महीला म्हणून सदैव चिमुकल्या मुलींच्या पाठीशी राहण्याचा संकल्प*

मंगरुळपीर:-अशोकनगरच्या डाके परिवारातील गुंजन आणी तृप्ती या दोन चिमुकल्या मुलींचे वडिलांचे छञ हरवल्यानंतर आईही सोडुन गेली अशा अवस्थेत म्हातारी आजी काबाडकष्ट करत त्या मुलींचा हलाकीच्या परिस्थीतीतही सांभाळ करत आहे.या मुलींना सेवाभावींनी आणी प्रशासनाने मदतीचा हात द्यावा याविषयी विविध वृत्तपञाच्या आणी सोशल मिडियाव्दारे सामाजिक कार्यकर्ते आणी पञकार यांनी आवाहन केल्यानंतर सदैव सामाजिक कार्यात हिररीने पुढाकार घेणार्‍या 'ध्यास'फाऊंडेशनच्या अश्वीनी अवताडे यांनी या डाके कुटुंबियांची भेट घेवून विचारपुस केली तसेच शैक्षणीक साहित्य व खाऊंची भेट दिली.

आईवडिलानंतर म्हातार्‍या आजी काबाडकष्ट करुन सांभाळ करत असलेल्या मंगरूळपीर येथील अशोकनगर वस्तीमधील गुंजन आणी तृप्ती या चिमुकल्या मुलींची व्यथा सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत यांनी आपल्या वृत्तपञ आणी सोशल मिडियाव्दारे मांडल्यामुळे अनेकांच्या पापण्या ओल्या झाल्या.सेवाभावी दृष्टीकोनातुन अनेकांनी मदतीसाठी पुढाकार घेवून किराणा,शैक्षणीक साहित्य व रोख रकमेचीही मदत केली.तर काहींनी शिक्षणकार्यासाठीही हातभार लावण्याचा संकल्प केला.एवढेच नव्हे तर प्रशासनही डाके कुटुंबियांच्या दारापर्यत येवून शासकीय योजनेसह पालकत्वासाठीही चर्चा केली.अजुनही सेवाकार्याची एक संधी म्हणून सेवाभावी लोक मदत करत आहेत.अशातच यापुढे एक महिला म्हणून सक्षमपणे गुंजन आणी तृप्तीसाठी पाठीशी राहीन असा विश्वास देत ध्यास फाऊंडेशनच्या अश्वीनी अवताडे यांनी शैक्षणीक साहित्य व खाऊ देवून त्या चिमुकल्यांशी विविध विषयावर मनमुराद गप्पा केल्या,या मुलींना सांभाळणार्‍या आजिलाही धिर दिला.कधीही सांगा मी तुमच्या मदतीसाठी सदैव तयार असेल असा विश्वासही यावेळी दिला.शैक्षणीक,आरोग्य वा इतरही अडीअडचणीत सदैव मदतीसाठी तत्पर असेल असेही सांगीतले.यावेळी डाॅ.राम अवताडे,पञकार सुधाकर चौधरी,फुलचंद भगत,इरफान शेख आदींची ऊपस्थीती होती.