शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवकांचे १८ फेब्रुवारीला कायदेविषयक शिबिर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 17:49 IST

वाशिम : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे एकदिवसीय कायदेविषयक शिबिर व संविधान भेट समारंभ येत्या १८ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देवाशिम पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार बळवंत अरखराव राहतील. यावेळी उपस्थित सरपंच, ग्रामसेवकांना भारतीय संविधान भेट देवून ग्रामविकासाच्या दृष्टीने त्यांना कायदेशीर हक्क कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी, यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.

वाशिम : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने वाशिम जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे एकदिवसीय कायदेविषयक शिबिर व संविधान भेट समारंभ येत्या १८ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे.वाशिम पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार बळवंत अरखराव राहतील. गटविकास अधिकारी रमेश वाघ यांच्याहस्ते उद्घाटन होईल. समाजकल्याण अधिकारी अमोल यावलीकर, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, अ‍ॅड. प्रशांत इंगळे, गजेंद्र सुरकार, प्रमोद मापारी, हंसराज शेंडे यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती राहणार आहे. यावेळी उपस्थित सरपंच, ग्रामसेवकांना भारतीय संविधान भेट देवून ग्रामविकासाच्या दृष्टीने त्यांना कायदेशीर हक्क कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी, यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.तथापि, कायदेविषयक शिबिरास जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पी.एस. खंदारे, माधवराव अंभोरे, डॉ. रामकृष्ण कालापाड, मधुकर जुमडे, राजीव दारोकार, अजय ढवळे, प्रा. सुभाष अंभोरे, हरिदास बनसोड, विनोद पट्टेबहादूर यांच्यासह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सदस्यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमsarpanchसरपंचpanchayat samitiपंचायत समिती