शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वेतनास विलंब; शिक्षण संचालकांच्या पत्राला केराची टोपली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 15:39 IST

वेतनास दिरंगाई करणाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

वाशिम: शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा १ तारखेलाच करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने २ आॅगस्ट २०१९ रोजी दिले होते. या निर्देशाची अद्याप अंमलबजावणी नसून वेतनास दिरंगाई करणाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने १३ आॅगस्ट २०१५ च्या परिपत्रकानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला अदा करण्याबाबत स्पष्ट सुचना दिल्या आहेत. तथापि, बहुतांश जिल्ह्यात शिक्षकांचे वेतन नियमितपणे १ तारखेला होत नसल्याबाबत शिक्षकांचे लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना आदिंकडून शासनास तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २ आॅगस्ट २०१९ रोजी एक परिपत्रक काढले होते. त्यानुसार शिक्षण संचालकांनी पत्र पाठवून शिक्षकांचे वेतन १ तारखेलाच अदा करण्याच्या सुचना शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाºयांना दिल्या होत्या. तथापि, पश्चिम वºहाडातील एकाही जिल्ह्यात दरमहा १ तारखेस वेतन अदा होत नाही. यामुळे शिक्षक व शिक्षक संघटनांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. वाशिम जिल्ह्यात निर्धारित वेळेवरच शिक्षक, शिक्षकेतरांना वेतन अदा करण्याचा प्रयत्न केला जातो. या संदर्भात गटशिक्षणाधिकाºयांकडून विहित मुदतीत प्रस्तावही मागितले जातात.-अंबादास मानकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक)जिल्हा परिषद, वाशिम

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक