शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
5
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
6
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
7
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
8
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
9
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
10
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
11
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
12
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
13
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
14
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
15
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
16
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
17
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
18
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
19
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
20
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

संत गजानन महाराजांच्या पालखीने दुमदुमली रिसोडनगरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 1:30 AM

रिसोड : गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त निघालेल्या श्रींच्या पालखीने रिसोड नगरी दुमदुमून गेली होती. स्थानिक गजनान महाराज मंदिरात ७ फेब्रुवारी रोजी गजाजन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्दे‘श्रीं’चा प्रकट दिन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त निघालेल्या श्रींच्या पालखीने रिसोड नगरी दुमदुमून गेली होती.स्थानिक गजनान महाराज मंदिरात ७ फेब्रुवारी रोजी गजाजन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी गजानन महाराज मंदिरात मोठय़ा प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती. गजानन महाराज मंदिर संस्थांच्यावतीने महाराजांच्या पालखीचे आयोजन केले होते. ही पालखी संस्थान वरुन निघाली असता, वारकरी स्वयंस्फुर्तीने या पालखीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. ही पालखी संत गजानन महाराज मंदिरावरून पुढे सिव्हिल लाईन मार्गे मार्गक्रमण करीत होती. ठिकठिकाणी भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. पालखीमध्ये लहान मुले तसेच महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. महिलांनी रस्त्यावर सडा, रांगोळी काढून महाराजांच्या पालखीचे मोठया भक्तीभावाने स्वागत केले. ही पालखी  गुजरी चौक मार्गे सराफ लाईन, पंचवाटकर गल्ली, अष्टभुजा देवी चौक, आसन गल्ली या मार्गे नेण्यात आली. संस्थांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

टॅग्स :Gajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिरwashimवाशिम