शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

ग्रामिण डाक सेवक बेमुदत संपावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 7:29 PM

कारंजा लाड: सातव्या वेतन मंडळाचा अहवाल केंद्रीय कर्मचा-यांना लागू होऊन १ वर्षाचा काळ लोटला तरी जीडीएस कमिटीचा अहवाल लागू करण्यात आला नाही. हा अहवाल लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचे सदस्य १६ आॅगस्ट पासून ग्रामीण डाक सेवक बेमुदत संपावर गेले आहेत.

ठळक मुद्देकमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू कराव्यातग्रामिण डाक सेवकांना ८ तासाचे काम देऊन खात्यात सामाविष्ट करावेपेन्शन सुविधा लागू करावी

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: सातव्या वेतन मंडळाचा अहवाल केंद्रीय कर्मचा-यांना लागू होऊन १ वर्षाचा काळ लोटला तरी जीडीएस कमिटीचा अहवाल लागू करण्यात आला नाही. हा अहवाल लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचे सदस्य १६ आॅगस्ट पासून ग्रामीण डाक सेवक बेमुदत संपावर गेले आहेत.अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्यीवतीने कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी संघटनेने सुचविलेल्या बदलानुसार लागू कराव्यात. ग्रामिण डाक सेवकांना ८ तासाचे काम देऊन खात्यात सामाविष्ट करावे, ग्रामीण डाक सेवकांना कॅट दिल्ली आणि मद्रास न्यायालयाच्या आदेशानुसार पेन्शन सुविधा लागू करावी. ग्रामिण डाक सेवकांचा टारगेट नावाखाली चालवलेला छळ थांबविण्यात यावा आदि विविध मागण्या मंजूर करण्यात याव्यात यासाठी १६ आॅगस्ट पासून वाशिम जिल्ह्यातील पूर्ण ग्रामीण डाक सेवक आजपासून बेमुदत संपावर गेले असल्याचे  ग्रामीण डाक सेवक संघटनेचे कारंजा तालुका सचिव आर.डी. जागंडे, भिमराव आठवले, रामहरी चौधरी, केशवराव पेचगाडे, प्रभाकर बानगांवकर, संजय भुयटे, संतोष ताथोड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमुद केले आहे. डाकसेवकांच्या संपामुळे ग्रामीण भागातील डाग विभागातील व्यवहार खोळबंळा आहे.