शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर येथे पोलिसांचे पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 14:41 IST

मंगरुळपीर (वाशिम): आगामी दूर्गा विसर्जन सोहळ्याच्या पृष्ठभूमीवर कायदा-सुव्यवस्थेची दखल म्हणून मंगरुळपीर येथे पोलीस दलाच्यावतीने पथसंचलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम): आगामी दूर्गा विसर्जन सोहळ्याच्या पृष्ठभूमीवर कायदा-सुव्यवस्थेची दखल म्हणून मंगरुळपीर येथे पोलीस दलाच्यावतीने पथसंचलन करण्यात आले. यावेळी दूर्गोत्सव मंडळे व जनतेने जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या नियमांचे पालन करून दूर्गा विसर्जन शांततेत पार पाडावे, असे आवाहन ठाणेदार रमेश जायभाये यांनी केले. मंगरुळपीर येथे दूर्गा विसर्जन सोहळ्याच्या पृष्ठभूमीवर करण्यात आलेल्या पथसंचलनात उपविभागीय पोलीस अधिकारी नंदा पराजे, ठाणेदार रमेश जायभाये, बाहेरच्या ठिकाणचे २ पोलीस निरीक्षक, मंगरुळपीरचे २ उपनिरीक्षक, बाहेरचे २ उपनिरीक्षक, स्थानिक पोलीस कर्मचारी २५, विभागातील १३ पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाची १ तुकडी, आरसीपीचे २२ जवान, जिल्हा वाहतूक शाखेचे १० कर्मचारी, गृहरक्षक दलाचे २५ जवान सहभागी झाले होेते. पथसंचलनानंतर ठाणेदार यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये दूर्गा विसर्जन सोहळ्यात डीजे, डॉल्बी आदि ध्वनी प्रदुषण वाढविणारे वाद्ये वाजविण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाºया मंडळाच्या कार्यकर्त्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरPoliceपोलिस