शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

सुजलाम, सुफलाम अंतर्गत मंगरुळपीर येथे नदीखोलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 6:29 PM

मंगरुळपीर (वाशिम) : तालुक्यातील शेकडो गावांसाठी लाभदायक ठरणाºया मडाण आणि अडाण या नद्यांचे खोलीकरण सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर (वाशिम) : तालुक्यातील शेकडो गावांसाठी लाभदायक ठरणाºया मडाण आणि अडाण या नद्यांचे खोलीकरण सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. या कामाचा प्रारंभ शनिवारी मानोली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या नद्यांच्या खोलीकरणामुळे तालुक्यातील शेकडो गावांतील पाणीसमस्या मिटण्यास मदत होणार आहे.मंगरुळपीर तालुक्यातील जवळपास ३० गावांतून वाहणारी मडाण नदी गेल्या काही वर्षांत दुर्लक्षीत झाल्याने बुजली होती. त्यामुळे कधीकाळी जलसंपन्न असलेल्या या नदीकाठच्या गावांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊन शेती उत्पादनावरही प्रचंड परिणाम झाला. आता राज्यशासन आणि भारतीय जैन संघटनेच्या सामंजस्य करारातून राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानातून या नदीचे खोलीकरण होत आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील मोठ्या नद्यांपैकी असलेली आणि मंगरुळपीर तालुक्यातून वाहणाºया अडाण नदीचे पात्रही बुजत चालले आहे. त्यामुळे जलपातळीवर परिणाम झाला आहे. या नदीचेही खोलीकरण सुजलाम, सुफलाम अभियानातून करण्यात येत आहे. या कामाचा प्रारंभ शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत मानोली येथे करण्यात आला. यावेळी आमदार लखन मलिक, माजी जि.प. सभापती लक्ष्मीकांत महाकाळ, मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी सोळंके, तसेच भारतीय जैन संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिम