शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड पंचायत समिती: गोवर्धन येथे शुक्रवारी सरपंच मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 16:42 IST

रिसोड : तालुक्यातील गोवर्धन येथे शुक्रवार, ९ फेब्रुवारीला तालुक्यातील सरपंचांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसरपंच मेळाव्याचे उद्घाटन खासदार भावना गवळी यांच्या हस्ते होईल. मेळाव्यात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचांना बोलाविण्यात आले आहे. विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती गटविकास अधिकाºयांनी गुरूवारी दिली.

रिसोड : तालुक्यातील गोवर्धन येथे शुक्रवार, ९ फेब्रुवारीला तालुक्यातील सरपंचांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रिसोड पंचायत समितीच्या वतीने आयोजित या मेळाव्यात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचांना बोलाविण्यात आले असून विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती गटविकास अधिकाºयांनी गुरूवारी दिली.शुक्रवारी सकाळी  ११ वाजता होणाºया सरपंच मेळाव्याचे उद्घाटन खासदार भावना गवळी यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख राहतील; तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमित झनक, जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप, आरोग्य व शिक्षण सभापती सुधीर गोळे, महिला व बालकल्याण सभापती यमुना जाधव, समाजकल्याण सभापती पानुताई जाधव, रिसोड पं.स. सभापती छाया पाटील, तहसिलदार राजेश सुरडकर, शिरपूरचे पोलिस निरीक्षक हरिष गवळी, रिसोडचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, रेणुकामाता संस्थानचे अध्यक्ष भिमराव वाघ, उपाध्यक्ष तेजराव वाघ, बाळासाहेब वाघ, गोवर्धन ग्रा.पं.चे सरपंच नंदा शेळके, पोलिस पाटील रमेश खोटे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नारायणराव वाघ आदिंची उपस्थिती लाभणार आहे. 

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडpanchayat samitiपंचायत समितीsarpanchसरपंच