शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड नगर परिषद निवडणुक : भाजपाची मेहनत व्यर्थ; अंतर्गंत गटबाजी भोवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 16:29 IST

वाशिम  :  रिसोड नगरपरिषदेमध्ये भाजपाची सत्ता यावी याकरिता जिल्हाध्यक्षांसह स्थानिक नेते मंडळीने आखलेली रणणीती पक्षातीलचं वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे व्यर्थ ठरल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  :  रिसोड नगरपरिषदेमध्ये भाजपाची सत्ता यावी याकरिता जिल्हाध्यक्षांसह स्थानिक नेते मंडळीने आखलेली रणणीती पक्षातीलचं वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे व्यर्थ ठरल्याचे दिसून येत आहे.रिसोड नगरपरिषद क्षेत्रामध्ये भगवानराव क्षिरसागर यांचे वर्चस्व असल्याने व त्यांचाच गटाचा नगराध्यक्ष असल्याने भाजपाने गत एक वर्षापूर्वी रणनिती आखून त्यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश करुन घेतला. ही सर्व खेळी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आखल्या गेली असली तरी ज्यांनी क्षिरसागर यांना पक्षात समाविष्ट केले त्यांचेच तिकीट वाटपावेळी विचार न केल्याने भाजपाच्या ज्या नेत्यांनी रिसोड नगरपरषिद आपल्या ताब्यात यावी हे स्वप्न पाहले होते ते व्यर्थ गेले.  एका वर्षापूर्वी राकाँचे ज्येष्ठ नेते भगवानराव क्षीरसागर हे तत्कालिन नगराध्यक्ष व काही नगरसेवकांसह भाजपात दाखल झाले ते येत्या निवडाण्ुकीत भाजपाकडून उमेदवारी मिळेल, या अपेक्षेवरचं. परंतु वेळेपर्यंत क्षीरसागर यांना पक्षाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने शेवटी क्षीरसागर कुटुंबातील मंगला किरण क्षीरसागर या अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यात. यामध्ये क्षिरसागर यांचे तर नुकसान झालेच शिवाय ज्या नेत्यांनी त्यांना भाजपामध्ये आणले ते सुध्दा त्यांचे विरोधक झाले असल्याची चर्चा या निमित्ताने जोर धरत आहे. परंतु ज्यांनी क्षिरसागर यांना पक्षात आणले त्यांनी क्षिरसागर यांना भाजपाची उमेदवारी देण्यात यावी याासाठी कसोशिने प्रयत्न केलेत. या व्यक्तिस भाजपाच्यावतिने उमेदवारी दिल्यास नगरपरिषद आपल्या ताब्यात राहू शकते पटवून सांगितले. परंतु पक्षातीलच काही वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे  ते हतबल झाले. त्याचाही परिणाम या निवडणुकीत दिसून आला. ज्यांनी नगरपरिषदेवर आपल्या पक्षाचे वर्चस्व रहावे यासाठी प्रयत्न केले त्यांनी संपूर्ण निवडणुकी दरम्यान ‘नरोबा-कुंजोबा’ ची भूमिका घेतल्याचे दिसून आले.ये तो होना ही था....!रिसोड नगरपरिषद निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांचे वर्चस्व असल्याचे पुन्हा निकालावरुन स्पष्ट झाले. असे असले तरी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी २०१८ च्या निवडणुकीत रिसोड नगरपरिषदेवर भाजपाचा नगराध्यक्ष विराजमन करण्यासाठी एक वर्षापूर्वी करण्यात आलेल्या प्रयत्नावर काही वरिष्ठ नेत्यांनी पाणी फिरविले. त्यामुळे सहाजिकच ज्यांनी नगरपरिषदेवर भाजपाचा नगराध्यक्ष व्हावा यासाठी प्रयत्न केले ते निवडणुकीतील घडामोडीपासून दूर राहिले. आता निवडणूक निकालानंतर भाजपाला न मिळालेल्या यशावर मात्र तेच नेते ‘ये तो होना ही था...’ असे म्हणत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडBJPभाजपा