शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
6
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
7
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
8
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
9
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
10
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
11
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
12
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
13
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
14
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
15
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
16
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
17
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
18
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
19
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
20
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

मालेगावात नाफेडच्या सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 2:43 PM

मालेगाव (वाशिम): यंदाच्या हंगामातील सोयाबीनची नाफेडमार्फत हमीभावाने खरेदी करण्यासाठी आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

मालेगाव (वाशिम): यंदाच्या हंगामातील सोयाबीनची नाफेडमार्फत हमीभावाने खरेदी करण्यासाठी आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. मालेगावात या नोंदणीला प्रतिसाद मिळत असून, नोंदणीच्या पहिल्याच दिवशी ११ आॅक्टोबरला ४५० शेतकºयांनी नोेंदणी केली आहे. यंदाच्या हंगामाती सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आल्यानंतर सोयाबीनचे दर कोसळत चालले आहेत. यामुळे शेतकरीवर्गात निराशेचे वातावरण पसरले असून, शासनाने तातडीने हमीभावाने खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी व लोकप्रतिनिधींच्यावतीने करण्यात येत होती. या पृष्ठभूूमीवर शासनाने नाफेडमार्फत हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणी करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या. त्यानुसार ११ आॅक्टोबरपासून शासकीय खरेदी केंद्रावर सोयाबीन विकण्यासाठी आॅनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. ही नोंदणी प्रक्रिया ३० आॅक्टोबरपर्यंत राहणार असून, मालेगाव येथे या प्रक्रियेला मोठा प्रतिसाद लाभत आहे. या प्रक्रियेंतर्गत मालेगाव येथे पहिल्याच दिवशी ४५० शेतकºयांनी सोयाब्ीनच्या विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली. आॅनलाईन नोंदणीसाठी शेतकºयांनी एकच गर्दी केल्याने काही काळ नोंदणी प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान, या प्रक्रियेंतर्ग शेतकºयांना बँकेचे खाते पुस्तक, आॅनलाईन सातबारा, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, ८ अ, तसेच वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असल्याचा पुरावा, आदि कागदपत्रे सोबत आणावी लागणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव