शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

निधीअभावी लघु प्रकल्पाची दुरूस्ती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 5:05 PM

१२८ कामांसाठी २९ कोटी ९९ लाख ५५ हजार रुपयांचा प्रस्ताव शासन स्तरावर लालफितशाहीत अडकला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागांतर्गत येणाºया लघुसिंचन प्रकल्पांची दुरूस्ती, बळकटीकरण व अन्य कामे रखडली आहेत. १२८ कामांसाठी २९ कोटी ९९ लाख ५५ हजार रुपयांचा प्रस्ताव शासन स्तरावर लालफितशाहीत अडकला आहे.जलसंधारण विभागांतर्गत येणाºया प्रकल्प, योजनांची दुरुस्ती करून, त्यांचे बळकटीकरण करणे व सिंचन क्षमता पुनरुजिव्वीत करणे आवश्यक आहे. प्रकल्पांच्या गेटमध्ये बिघाड, भिंतीवर वाढलेली झाडेझुडपे, तसेच इतर कारणांमुळे शेतकºयांना पुरेसे पाणी मिळण्यासह इतर अडचणींचा सामना करावा लागतो. अशा प्रकल्पांची विशेष दुरुस्ती व बळकटीकरण करण्यासाठी जलसंधारण विभागाने शासनाकडे निधीची मागणी केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनीदेखील शासनस्तरावर पाठपुरावा करीत सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी भरीव निधी देण्यात यावा, अशी मागणी लावून धरली. अद्याप शासनाकडून निधी मिळाला नसल्याने लघु प्रकल्पाच्या दुरूस्तीची कामे रखडली आहेत. सध्या रब्बी हंगामाला सुरूवात झाली आहे. गेट नादुरूस्त असल्याने काही लघु प्रकल्पातून पाण्याची गळती होत असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. निधीअभावी लघु प्रकल्पांचे बळकटीकरणही रखडले आहे. जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी केंद्र व राज्ज्य सनाने पुरेशा प्रमाणात निधी पुरविणे गरजेचे आहे. 

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प